तुमचा Friends कुठे फिरतोय? या जुगाडाने जाणून घ्या Live Location; हे Apps आपले काम करेल सोपे
Friends Loaction : तुम्हालाही एखाद्या मित्राचे लोकेशन जाणून घ्यायचे असेल (Live Location Trace) तर हा एक सोपा मार्ग आहे. संकटात अडकलेल्या मित्राचे लोकेशन शोधू शकता. (Friends Live Location Trace Know)
Sep 1, 2022, 09:23 AM ISTMahalaxmi Vrat : या दिवसापासून महालक्ष्मी व्रत, जाणून घ्या 16 दिवसांच्या उपवासाचे महत्त्व
Mahalaxmi Vrat 2022 : देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी महिला महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने घरात कधीही पैशाची कमी भासत नाही.
Sep 1, 2022, 08:53 AM ISTLPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG सिलिंडरच्या दरात मोठी घसरण
LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Sep 1, 2022, 08:05 AM ISTमोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTViral Belly Dance Video: वहिनींनी असा केला डान्स, VIDEO पाहून सुटला घाम
वहिनींच्या या डान्सची सोशल मीडिय़ावर चर्चा का रंगलीय, VIDEO पाहिलात का?
Aug 31, 2022, 10:01 PM ISTGood News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा
PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate)
Aug 31, 2022, 11:14 AM ISTNokiaने गुपचूप भारतात लॉन्च केला 5 हजार रुपयांचा जबरदस्त फोन, जाणून घ्या फीचर्स
Nokia 2660 Flip 4G फोन भारतात लॉन्च झाला आहे. फिचर फ्लिप फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात दाखल झाला. या महिन्याच्या सुरुवातीला HMD ग्लोबल कंपनीने नोकिया 8120 4G फीचर फोन भारतात लॉन्च केला होता.
Aug 31, 2022, 09:46 AM ISTIDBI Bank Stake Sale: आता सरकार विकणार या मोठ्या बँकेतील हिस्सेदारी! संपूर्ण नियोजन काय आहे ते जाणून घ्या
IDBI Bank Stake Sale: सरकारने अनेक कंपन्या आणि बँकांमधील हिस्सेदारी (Equity) विकल्यानंतर, सरकार पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
Aug 31, 2022, 09:16 AM ISTMMS लिक वादानंतर Anjali Arora चा नवीन VIDEO आला समोर
MMS लीक वादानंतर अंजली अरोराचा नवीन व्हिडिओ, शेवटपर्यंत VIDEO बघण्याचं आवाहन का करतेय़?
Aug 30, 2022, 07:56 PM ISTलग्नात हार घालताना नवरीने दाखवला अॅटीट्यूड, नवऱ्याने संतापून...पाहा VIDEO
लग्नात नवरीचा अॅटीट्यूड,नवऱ्याने जे केलं ते पाहुन संपुर्ण नातेवाईकांना बसला आश्चर्याचा धक्का, VIDEO पाहिलात का?
Aug 30, 2022, 06:56 PM ISTSushmita Sen Fitness : 46 व्या वर्षी स्वत:ला एकदम फिट राहण्यासाठी काय करते सुष्मिता?
Sushmita Sen Fitness : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Aug 30, 2022, 01:30 PM ISTOptical Illusion: 5 सेकंदात या चित्रातील घुबड शोधले तर तुम्ही हुशार
Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अशा चित्रांचा महापूर आला आहे, ज्यामध्ये काही आव्हान दडलेले असते आणि ते पूर्ण करण्यात लोकांची चांगलीच दमछाक झाली आहे. असेच एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये एक घुबड लपले आहे.
Aug 30, 2022, 11:49 AM ISTMaharashtra Recruitment : राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती, या विभागात 78000 पदे भरणार
Maharashtra Recruitment 2022 : सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये राज्यात जम्बो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह (Police Recruitment) तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे.
Aug 30, 2022, 11:03 AM ISTAashram Fame Kavita फेम अनुरीता तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल, इतके बोल्ड
Aashram Fame Kavita:बाबा निराला यांच्या आश्रमात ही सुंदर महिला साडी परिधान करुन फडके मारताना दिसली. मात्र, हीच सुंदर महिला आता तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असून तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल.
Aug 30, 2022, 09:49 AM ISTना घर.. ना बँक बॅलन्स पाहिला, अक्षयसोबत लग्नाआधी ट्विंकलने याची खात्री केली आणि उचललं पुढचं पाऊल
Twinkle Khanna On Akshay Kumar:बॉलिवूडमध्ये एकेकाळी आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखविणाऱ्या ट्विंकल खन्ना हिने अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी एक यादी तयार केली होती आणि त्या यादीतील सर्व गोष्टी मिळाल्यानंतरच तिने लग्न केले.
Aug 30, 2022, 08:19 AM IST