viral news

पाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये 'या' भारतीय खेळाडूंना दिले जेवण

Uttar Pradesh:  टॉयलेटमध्ये खेळाडूंच जेवण ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये शिजवलेला भात मोठ्या थाळीत दिसत आहे.

Sep 20, 2022, 12:53 PM IST

Sachin Tendulkar : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी...

Road Safety World Series T20 : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) सोमवारी भारत लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खास छोट्या चाहत्यांना स्टेडियममध्ये बोलावले होते.

Sep 20, 2022, 12:04 PM IST

IND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?

IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या... 

Sep 20, 2022, 10:53 AM IST

October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही

Grah Gochar in October 2022 :  5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल. 

Sep 20, 2022, 09:56 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 09:08 AM IST

Maharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

Sep 20, 2022, 08:34 AM IST

Edible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?

वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.   

Sep 20, 2022, 07:51 AM IST

चिमुकल्याने कबड्डीमध्ये असं केलं त्याच्या पेक्षा मोठ्या मुलाला चित, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा चिमुकल्याचा कबड्डी व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांना शेअर केला आहे.

Sep 19, 2022, 04:01 PM IST

Weird Tradition: लोक त्यांच्या मृत्यूसाठी खरेदी करतायत त्यांच्या आवडत्या कबरी, कपडे आणि शवपेटी

लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) वस्तू खरेदी करत आहे... होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की...

Sep 19, 2022, 11:36 AM IST

नाद केला पण वाया नाही गेला, पठ्ठ्यानं बनवलं अनोखं ATM मशीन

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली 1 रुपया काढता येणारी  ATM मशीन

Sep 18, 2022, 05:06 PM IST

PM Modi Camera: पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोटोग्राफी सोडा, कॅमेराची किंमत ऐकलीत का?

DSLR: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून (Namibia) आणलेले आठ चित्ते (Cheetahs)  कुनो अभारण्यात सोडण्यात आले आहेत. त्यादरम्यान त्यांनी फोटोग्राफीही केली असून त्यांच्या हातातील खास कॅमेरा चर्चेचा विषय बनला आहे.  

Sep 18, 2022, 11:19 AM IST

मुर्ती लहान पण किर्ती महान! लहानश्या कोळ्यानं केली सापाची शिकार, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खरंच एक कोळी सापाची शिकार करू शकतो का? तुम्हालाही विश्वास बसत नाहीए, मग हा VIDEO एकदा पाहाच

Sep 17, 2022, 08:09 PM IST

साप्ताहिक राशीभविष्य : या राशींना पुढील 7 दिवस एकदम उत्तम, अधिक वाचा

Weekly Horoscope 18 to 24 September 2022 : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात काही राशींना भरपूर लाभ मिळतील. साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.

Sep 17, 2022, 03:44 PM IST

Life Time Validity: एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडिटी, या कंपनीपुढे Airtel-Jio-Vi फेल!

Long Validity:  जर तुमच्या स्मार्टफोनमधील वैधता संपुष्टात येण्याबाबत कोणतेही टेन्शन नसेल, तर तुम्ही बिनधास्त राहाल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडीटी.

Sep 17, 2022, 03:22 PM IST

Weird News: भाजीवाल्याचं घृणास्पद कृत्य, भाज्यांवर लघवी करताना कॅमेऱ्यात कैद

पाणीपुरी विक्रेत्याने पाण्यामध्ये लघवी मिक्स (Urine in Pani Puri) केली होती. असाच काहीसा धक्कादायक (shocking) प्रकार समोर आला आहे. एका भाजी विक्रेत्याचं संतापजनक कृत्य स्थानिकांनी पकडलं आहे. 

Sep 17, 2022, 01:51 PM IST