Car Tyre : तुमच्या कारच्या टायरमध्ये 'ही' लक्षणे दिसताच टायर बदला, हे इंडिकेटर तुम्हाला करेल सावध…
अनेकांना गाडी चालवायला आवडते. पण गाडी चालवताना आपली कार मध्ये कुठेही थांबू नये याची खबरदारी घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कालांतराने, वाहनाचे अनेक भाग बदलणे आवश्यक आहे. कार टायर देखील त्यापैकी एक आहेत.
Sep 4, 2022, 11:02 AM ISTतुम्हाला Free VIP Number हवा असल्यास इथं मिळतोय; आजच जाणून घ्या, तो घरपोच कसा मिळवायचा?
Free Special Number : काही लोकांमध्ये स्पेशल मोबाईल नंबरची (VIP Number ) क्रेज असते. यासाठी मोठी रक्कम मोजायची असेल तर त्याचीही त्यांची तयारी असते. पण आज आम्ही तुम्हाला असा युनिक नंबर मोफत कसा खरेदी करायचा हे सांगणार आहोत. अशा प्रकारे नंबर मोफत मिळवू शकता.
Sep 3, 2022, 12:13 PM ISTNaamkaran: मुलाचे नाव ठेवताना विसरुनही या चुका करु नका, नाहीतर...
Baby Naamkaran Ceremony:जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही मनुष्यासाठी 16 संस्कार केले गेले आहेत. असे मानले जाते की व्यक्तीने आपल्या आयुष्यात हे 16 संस्कार पूर्ण केले पाहिजेत. मुलाच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण असते.
Sep 3, 2022, 11:17 AM ISTPalmistry: हातावर या रेषा असतील तर लग्नानंतर नशिबात मोठे भाग्य; पैशांचा पाऊस पडेल!
Lucky Line Palmistry: हिंदू धर्मात सुनेला घरातील लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. लग्नानंतर अनेकांचे नशीब पालटते. (Palmistry) एकाएकी सर्व काही सुरळीत होताना दिसून येते. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होते.
Sep 3, 2022, 09:32 AM ISTOnline चिकन मागवलं, पण आलं भलतंच काही... सोबत Delivery Boy चं पत्र
ग्राहकासोबत घडली विचित्र घटना, सोशल मीडियावर Video व्हायरल
Sep 2, 2022, 08:28 PM ISTचक्क मृत्यूच्या जबड्यातून बचावली महिला.. अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरारक video..
महिला रस्ता क्रॉस करत होती पण नेमकं त्याच वेळी कार आणि रिक्षा....
Sep 2, 2022, 06:55 PM ISTSmartphone : स्मार्टफोनच्या स्पीकरमधून कमी आवाज येतोय? घरी या जुगाडाने पटकन करा साफ
Smartphone Speaker Repair : स्मार्टफोनला आपल्या आयुष्यात खूप महत्व प्राप्त झाले आहे. फोनशिवाय माणूस कोणतेही काम करू शकत नाही. त्यामुळे स्मार्टफोनची (Smartphone) सर्वाधिक गरज भासते. मात्र, काहीवेळा...
Sep 2, 2022, 03:14 PM ISTखोबरेल तेलाच्या मदतीने पांढरे केस पुन्हा काळे होतील, फक्त या 2 गोष्टींचा करा वापर
Coconut Oil For Premature White Hair: सध्याच्या काळात तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र काहींना ते त्रासदायक ठरते. त्यामुळे घरच्या घरी केस काळे करु शकता.
Sep 2, 2022, 12:51 PM ISTNokiaचा तगडा स्टायलिश Tablet; पाण्यातही होणार नाही खराब, जबरदस्त फीचर्स पाहा
HMD Global ने अधिकृतपणे नोकिया T21 नावाचा नवीन नोकिया टॅबलेट सादर केला आहे. (Nokia stylish tablet ) नवीन टॅबलेट गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या T20 पेक्षा थोडा वेगळा आहे.
Sep 2, 2022, 12:10 PM ISTRakhi Sawant Surgery: राखी सावंत हिने शस्त्रक्रियेनंतरचा हा व्हिडिओ केला शेअर, बॉयफ्रेंड पाहा काय करतोय..
Rakhi Sawant Surgery: राखी सावंतने (Rakhi Sawant) हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचा स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून प्रियकर आदिल तिची काळजी घेत आहे.
Sep 2, 2022, 10:15 AM ISTसौदामिनी आधी कुंकू लाव! VIDEO पाहून तुम्हालाही अशोक सराफची आठवण येईल
मंगळसूत्र त्याचं आणि कुंकु कुणाच? पाहा हसू न आवरता येणारा हा VIDEO
Sep 1, 2022, 08:30 PM ISTपुण्यात काचा खायला घालून मारलेल्या बाहुलीची गोष्ट तुम्हाला माहित आहे का..?
शेवटी काही नतद्रष्ट व्यक्तींनी काचा कुटुन घातलेला लाडु बाहुलीस खावयास दिला...
Sep 1, 2022, 01:19 PM ISTIAS Tina Dabi: टीना डाबी ज्या कारने प्रवास करतात, तिला खूप मागणी, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग
IAS Tina Dabi: टीना डाबी ज्या कारने प्रवास करतात, तिला खूप मागणी वाढली आहे. दरम्यान, कंपनीने या कारचे बुकिंग थांबवावे आहे.
Sep 1, 2022, 12:10 PM ISTओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! 2-3 नाही तर चक्क 7 जण बाईकवर; अशी मारली धूम; Video व्हायरल
ओ शेठ, नादच केलाय थेट, असे म्हणण्याची वेळ आलेय. एका व्यक्तीने हद्दच केल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सात जण एकाच बाईकवर जाताना दिसत आहे.
Sep 1, 2022, 11:05 AM ISTGHKKPM: या मालिकेतील दीर-भावजयचा रोमान्स पाहून लोक भडकलेत, राग काढला या अभिनेत्रीवर
Gum Hai Kisike Pyaar Meiin Update: आजकाल टीव्ही मालिका 'गम है किसी के प्यार में' च्या (GHKKPM) कथेत जबरदस्त ट्विस्ट येत आहे.
Sep 1, 2022, 09:48 AM IST