viral news

Health Tips: सारखे गरम पाणी पित आहात का?, किडनीपासून मेंदूच्या या समस्यांचा वाढतो धोका

Health Tips : काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण गरम पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

Sep 21, 2022, 12:02 PM IST

Raju Srivastava यांना 'या' व्यक्तिरेखेतून खऱ्या अर्थाने मिळाली प्रसिद्धी

Raju Srivastava Passed Away​:  कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना खरी ओळख एका व्यक्तिरेखेतून मिळाली. त्याची आता चर्चा होत आहे.  लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बऱ्याच संघर्षानंतर हे स्थान मिळवले. त्यांनी आपल्या विनोदी पंचनी त्यांनी सगळ्यांनाच हसायला भाग पाडले. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांची आठवण कायम राहणार आहे.

Sep 21, 2022, 11:17 AM IST

Raju Srivastav यांनी अर्ध्यात सोडली पत्नीची साथ, जिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फिक्या; पाहा Photo

Raju Srivastav's Wife Shikha Srivastava Photos:  राजूची पत्नी फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीतही खूप पुढे आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना टक्कर देते. 

Sep 21, 2022, 11:16 AM IST

Car Safety: गाडीतील सीट बेल्टबाबत सरकारची मोठी योजना, तुमचा कोणताही चालणार नाही जुगाड

Modi Government Draft: M आणि N श्रेणींमध्ये सर्वच वाहनांचा समावेश होतो. ज्यांना किमान 4 चाके आहेत आणि ज्यांचा वापर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही कामांसाठी केला जातो. यामध्ये बेसिक ते हाय एंड वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. 

Sep 21, 2022, 10:36 AM IST

Office Tips : ऑफिसमध्ये काम करताना झोप येते, मग 'या' टिप्सची घ्या मदत

Stay Awake at Work place: अनेकदा ऑफिसमध्ये (office work) काम करताना किंवा अभ्यास करताना अचानक झोप येते. अशावेळी झोप उडावी म्हणून चहा आणि कॉफीचे (Tea and coffee) कप रिचवले जातात. कामाच्यावेळी येणाऱ्या झोपेतून सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा..

Sep 21, 2022, 10:15 AM IST

Shani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न

Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे. 

Sep 21, 2022, 10:07 AM IST

विसरा चायना Smartphone ला! 10 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च झालेला Made In India फोन, फीचर्स पाहून आश्चर्याचा धक्का बसेल

Lava Blaze Pro Launched In India: चीनी स्मार्टफोनची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर भारतीय कंपन्याही आपले फोन बाजारात सादर करत आहेत. लावा या लोकप्रिय कंपनीने आपला नवा फोन बाजारात आणला आहे.  

Sep 21, 2022, 09:01 AM IST

Asia Cup 2022 चं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला भिडणार IND vs PAK, वाचा सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर

Women's T20 Asia Cup-2022:  नुकतेच पुरुष क्रिकेट संघाचा आशिया चषक पार पडला असून आता महिला आशिया चषक स्पर्धा पार पडणार आहे. यंदा ही स्पर्धा बांगलादेशच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. यादरम्यान भारताच्या महिला संघ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे.

Sep 21, 2022, 08:57 AM IST

Shukra Gochar 2022: 3 राशींचे भाग्य 3 दिवसात उजळणार, सुख आणि संपत्तीबरोबर शुक्र देणारा पैसाच पैसा

Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. सप्टेंबर महिन्याच्या 24 तारखेला शुक्र ग्रहाचे गोचर (Shukra Gochar) अर्थात दुसऱ्या राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशींना शुभ संकेत मिळत आहेत.

Sep 21, 2022, 08:37 AM IST

Petrol Price Today : गाडीची टाकी फुल करायचा विचार करताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.  

Sep 21, 2022, 08:10 AM IST

'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी सलमानला 1000 कोटी? नक्की खरं काय, ते जाणून घ्या

Salman Fees In Bigg Boss:  'बिग बॉस' (Bigg Boss ) म्हटले की, सलमान खान (Salman Khan) याचे नाव घेणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत तो हा कार्यक्रम होस्ट करत आहे.  

Sep 21, 2022, 07:47 AM IST

तहानलेली खारुताई हात जोडून मागत होती पाणी, VIDEO पाहून नेटिझन्स झाले प्रभावित

सोशल मीडियावर एक प्रेरणादायी व्हिडिओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

Sep 20, 2022, 08:25 PM IST

Identification of adulterated milk : तुम्ही भेसळयुक्त दूध पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

दुधात असे काही गुणधर्म (Quality) आहेत ज्यामुळे ते शरीराच्या सर्वांगिण विकासासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही रोज दुध पित  (Drinking milk)  असाल तर आता सावधान! कारण खुल्या आणि पाकिटातील येणाऱ्या दुधात असु शकते भेसळ.

Sep 20, 2022, 04:20 PM IST

Twist: एक हजार रुपयांचं जेवण खाल्लं आणि वेटरला दिली 2 लाखांची टिप! पण झालं असं की...

ऑनलाइन कॅम्पेन टिप्स फॉर जीसस (Tips For Jesus) प्रभावित होत काही जण रेस्टॉरंटमध्ये जाऊन मोठी रक्कम देऊन वेटर किंवा कर्मचाऱ्यांना (Customer Service) खूश करत आहेत. 

Sep 20, 2022, 03:44 PM IST

T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'हा' खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम

T20 World Cup 2022:  न्यूझीलंडने T20 World Cup 2022 साठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या संघातील समाविष्ट असलेला खेळाडू सातव्यांदा T20 विश्वचषकात खेळणार आहे.

Sep 20, 2022, 01:32 PM IST