Ex - Girlfriend कडून Ranbir Kapoor च्या इंटिमेट क्षणांबाबत मोठा खुलासा

आज रणबीरचा चाळीसावा वाढदिवस आहे.

Updated: Sep 28, 2022, 03:04 PM IST
Ex - Girlfriend कडून Ranbir Kapoor च्या इंटिमेट क्षणांबाबत मोठा खुलासा title=

Ranbir Kapoor Birthday Special : कधीकाळी एकमेकांना डेट करणारे रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोण (Ranbir Kapoor and Deepika Padukone) आज चांगले मित्र आहेत. नेहमी नाही पण एकमेकांच्या कामाचं ते नेहमीच कौतुक करताना दिसतात. ऐवढेच नाही तर ते कामाचे कौतुक करता करता सल्लाही देऊ करतात. (once Deepika padukone wanted to gift condoms to Ex boyfriend ranbir kapoor)

असाच एक सल्ला दीपिकानं आपल्या बॉयफ्रेंडला (Deepika Padukone Dating Ranbir Kapoor) म्हणजे रणबीरला दिला होता, जेव्हा ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. आज रणबीरचा चाळीसावा वाढदिवस आहे. (Ranbir Kapoor Birthday Today) तेव्हा दीपिकानं रणबीरबद्दल सांगितलेला तो किस्सा ऐकून आजही त्यांच्या चाहत्यांना धक्का बसतो. 

रणबीरचा जन्म 28 सप्टेंबर 1980 रोजी मुंबई झाला. 2007 साली आलेल्या सावरियाँ (Saawariyya) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या नव्या चित्रपटासोबत रणबीरचं दीपिकासोबतच अफेअरही खूप गाजलं. तेव्हा कॉफी विथ करण (Coffee with Karan Show) हा चित्रपटही खूप जास्त गाजत होता. तेव्हाच त्या शोमधून सोनम कपूर आणि दीपिका पादूकोण यांनी हजेरी लावली होती. (Sonam Kapoor and Deepika Padukone)

एका रॅप्पिड फायरच्या राऊंडमध्ये करण जोहरनं (Karan Johar asked Deepika Padukone) दीपिकाला प्रश्न विचारला की तु तुझ्या बॉयफ्रेंडला रणबीरला काय गिफ्ट देशील तर ती म्हणाली, कॉंडोम पॅकेट. यावर सगळेच आश्चर्यचकित झाले होते. ती म्हणाली होती की रणबीरला कॉंडोम वापरायची खूप सवय आहे. तेव्हा मला त्याला हेच गिफ्ट करायला आवडेल. त्यावरून मी त्याला एक कॉंडोमची जाहिरातही करायचा सल्ला दिला होता. 

रणबीर आणि दीपिका एकमेकांना चार वर्ष डेट करत होते त्यांनतर त्यांचा ब्रेकअप झाला (Ranbir and Deepika Makeup) आणि दोघांच्याही वाटा कायमच्या वेगळ्या झाल्या आज दोघंही आपापल्या वैवाहिक जीवनात खूश आहेत.