viral news

खाण्यासाठी नव्हे तर भलत्याच कामासाठी बनवली जायची रुमाली रोटी? मुघल काळात राजे-महाराजे...

Why Was Rumali Roti Created: रुमाली रोटी नेमकी कशासाठी बनवण्यात आली होती? हे माहितीये का तुम्हाला. आज जाणून घेऊया रुमाली रोटीचा इतिहास 

 

Nov 27, 2024, 11:00 AM IST

बिर्याणी रडत असेल रे! तरुणीने बनवली Parle-G बिर्याणी; खाद्यप्रेमींचा विश्वास बसेना, VIDEO तुफान व्हायरल

इंस्टाग्रामवर एका तरुणीचा पार्ले-जी बिर्याणी (Parle G Biryani) बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी संताप व्यक्त करत असून आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

 

Nov 21, 2024, 07:36 PM IST

VIDEO : मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्या होत्या, अचानक लाट आली अन्...दीड मिनिट जीवन-मरणाची लढाई

Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुमची एक चूक कशी जीवावर बेत याच हे उत्तम उदाहरण आहे. सुमद्र किनाऱ्यावर मायलेकी बसले असताना अचानक मोठी लाट आली अन् मग क्षणात...

Nov 19, 2024, 04:20 PM IST

Trending News : '1857 च्या क्रांतीवर प्रकाश टाका'; विद्यार्थ्याचं उत्तर पाहून मास्तर विसरले 'इतिहास'!

Viral News : इतिहासाच्या पेपरमध्ये एक अतिशय गंभीर असा प्रश्न विचारण्यात आला होता. 1857 च्या क्रांतीवर प्रकाश टाका, या प्रश्नावर विद्यार्थ्याने जे उत्तर दिले ते पाहून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल. 

 

Nov 18, 2024, 08:20 PM IST

वयोवृद्ध माणूस, फूल की छत्री? चित्रात सर्वप्रथम जे काही दिसलं त्यावरून उलगडणार तुमच्या मनातले सिक्रेट

Personality Test: सहसा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये दिसणाऱ्या आकृती कायमच वेगळ्या असतात. काही गोष्टी तर इतक्या अनपेक्षित असतात ज्या नकळत तुमच्या मनातील कैक गोष्टींचा उलगडा करतात. 

 

Nov 18, 2024, 02:45 PM IST

पाणीपुरीप्रेमी असाल तर हा व्हिडीओ चुकूनही पाहू नका; अन्यथा....'

Dirty PaniPuri Video:  तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी ना कोणी पाणीपुरी आवडीने खाणारा एक ना एक तरी मित्र मैत्रिण असेलच. तुमच्या या मैत्रिणींना हा व्हिडीओ अजिबात दाखवू नका. कारण त्यांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसू शकतो. 

Nov 18, 2024, 01:40 PM IST

लैंगिक समानता मंत्री साधं केळी पाहिलं की थरथर कापते; काय आहे मागील कारण?

केळीचं सेवन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. पण केंद्रीय महिला मंत्री त्या केळी पाहिल्यानंतर अस्वस्थ होतात. त्यामागील कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल. 

Nov 17, 2024, 04:35 PM IST

बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप; नवरा घरात नसताना तिने...

बंद दरवाज्यामागील सूनचं रूप पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 

Nov 15, 2024, 06:36 PM IST

जगातली सर्वात महागडी बिअर; किंमत इतकी, की सहज खरेदी करु शकाल बंगला- लक्झरी कार

World's Most Expensive Beer: जगभरात काही गोष्टी अशा आहेत, ज्यांची किंमत जाणून हैराण व्हायला होतं. जाणून आश्चर्य वाटेल पण, जगात एक अशी बिअर आहे जिची किंमत अनेकांनाच थक्क करते. 

 

Nov 15, 2024, 10:34 AM IST

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रध्यक्ष होताच अमेरिकेत एकाएकी गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली; महिला चिंतेत

Donald Trump Contraceptive Pills: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली आणि या महासत्ता असणाऱ्या राष्ट्राला नवे राष्ट्राध्यक्ष भेटले. 

 

Nov 13, 2024, 02:37 PM IST

नमस्ते आणि नमस्कार यात काय फरक आहे? 99% लोक सांगताना करतात चुका

नमस्ते आणि नमस्कार यात काय फरक आहे? 99% लोक सांगताना करतात चुका 

Nov 13, 2024, 02:22 PM IST

लेकीचं सौंदर्य पाहून पत्नीवर आला संशय; पतीने केलं DNA टेस्ट अन् मग वाढदिवशी झाला मोठा खुलासा

Trending News : आजकाल डीएनए चाचणी खूप सामान्य झाली आहे, मात्र लोक सत्य जाणून घेण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अशी माहिती लोकांच्या हाती येते. ज्याची कोणालाच अपेक्षा नसते. एका वडिलांनी आपल्या मुलीची डीएनए चाचणी केली तेव्हा धक्कादायक निकाल समोर आला. 

Nov 12, 2024, 04:24 PM IST

ऑफिस लंच टाइममध्ये ठेवा शारीरिक संबंध, मूल जन्माला घाला अन् लाखो रुपये घेऊन जा! 'या' देशात बनतंय 'S*x मंत्रालय'

ऑफिसमधील लंच टाइम वाया न घालवता ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवा आणि मुलांना जन्म द्या असा सल्ला खुद्द इथल्या सरकारने म्हटलंय. एवढंच नाही तर यासाठी लाखो रुपये देणार असल्याच सांगितलंय. 

Nov 12, 2024, 02:47 PM IST

Viral news : चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच परतही केलं; तंत्र मंत्रांमुळे...नेमकं काय आहे प्रकरण?

Viral news :  एक अजब चोरीचा प्रकार समोर आलंय. चोरट्यांनी 50 तोळे सोनं लंपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच दागिनी परत केलं. असं नेमंक काय घडलं जाणून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. 

Nov 12, 2024, 12:53 PM IST

रामायणातील पौराणिक स्थळं प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी! हा Made In Sri Lanka व्हिडीओ पाहून भारतीय भारावले

Ramayana Trail Video : रामायणातील ऐतिहासिक ठिकाणं, स्थळं नेमकी कुठं आहेत असे प्रश्न आजही विचारले जातात. त्यापैकी काहींचे संदर्भ आढळतात, श्रीलंकेत.... 

 

Nov 12, 2024, 10:48 AM IST