viral news

अगं बाई काय प्रकार! दिवाळीचा फराळ चहात टाकून खाल्ला, VIDEO तुफान व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये व्लॉगर दिवाळीचा फराळ चहात बुडवून खात आहे. 

 

Nov 8, 2024, 03:52 PM IST

Kang Tae- Moo Tripathi... भारतीय जोडप्याने ठेवलेले मुलाचे नाव पाहून सारेच चक्रावले, कारण...

Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगू शकत नाही. अशातच कोरियाई भाषेत मुलाचे नाव ठेवण्यात आलं आहे. त्यावरुन सोशल मीडियावर एकच घमासान रंगलं आहे. 

Nov 7, 2024, 03:36 PM IST

AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?

वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Nov 5, 2024, 04:21 PM IST

भक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच

Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....

 

Nov 4, 2024, 02:24 PM IST

खेळता खेळता तिने बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं, त्यानंतर ती दारू पिऊन झोपली; पुढे काय घडलं?

Lover in Suitcase : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने खेळता खेळता बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं. एवंढ नाही तर त्यानंतर ती दारू पिऊन झोपून गेली. पुढे जे घडलं ते अतिशय भयानक आहे. 

Oct 28, 2024, 11:03 AM IST

'तुमच्यासारखे छपरी....,' हॉटेल मालकाने फूड व्लॉगरला हाकलवून लावलं; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये हॉटेलचा मालक फूड व्लॉगरला हाकलवून काढतो. मला तुमची गरज नाही असं सांगत तो फूड व्लॉगरला बाहेर काढतो. 

 

Oct 27, 2024, 07:23 PM IST

तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?

तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?

Oct 25, 2024, 09:26 PM IST

समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात?

समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ही फक्त स्टाईल नाही, तर  यामागे अतिशय रंजक कारण आहे. समुद्री डाकूंची जहाजे समुद्रात फिरतात आणि मालवाहू जहाजांना लुटतात. लूट करताना ते एका डोळ्यावर पट्टी बांधतात

Oct 25, 2024, 07:19 PM IST

भररस्त्यात शाळकरी मुलींमध्ये जुंपली; कोणी ओढले केस तर कोणी लगावली कानशिलात! पाहा VIDEO

Two Women Fights : दोन शाळेतील मुलींमध्ये जुंंपली कोणी लगावली कानशिलात तर ओढले केस... व्हिडीओ व्हायरल एकदा पाहाच

Oct 24, 2024, 04:50 PM IST

बापाने मनातलं ओळखलं! बर्थडे गिफ्ट पाहून चिमुकला बिलगून रडला, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Viral Video : आनंद किती लहान गोष्टींमध्ये असतो... नाही का? हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच आठवले बालपणीचे दिवस. जेव्हा एका गोष्टीसाठी कैक दिवस वाट पाहावी लागत होती... 

 

Oct 23, 2024, 02:00 PM IST

इथे भरतो नववधूंचा बाजार! YouTube वर व्हिडिओ पाहून लग्न करण्यासाठी तरुणाने केला 450 KM प्रवास, पण सत्य कळताच...

व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. काही वेळा केवळ लोकांना भरकटवण्यासाठी काही मेसेज आणि व्हिडिओ शेअर केले जातात. पण यावर विश्वास ठेवत एका तरुणाने लग्नासाठी चक्क 450 किलोमीटरचा प्रवास केला.

Oct 22, 2024, 07:36 PM IST

250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99 % लोकांना उत्तर माहितीच नाही

250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99% लोकांना उत्तर माहितीच नाही

Oct 22, 2024, 03:00 PM IST

असा नवरा हवा गं बाई! रशियन मुलगी शोधतेय लग्नासाठी भारतीय मुलगा... पण ठेवल्यात 'या' अटी

Russian Girl Wants Indian Groom : एका रशियन मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलीला भारतीय मुलाशी लग्न करायचं आहे. पण होणाऱ्या पतीसमोर या मुलीने काही अटी ठेवल्या आहेत. 

Oct 21, 2024, 05:08 PM IST

...अन् त्याने सापालाच शिकवला धडा! गळ्यात लकटवून गाठलं हॉस्पिटल, डॉक्टरांना म्हणाला 'यानेच...'

प्रकाश मंडल (Prakash Mandal) याने विषारी (Snake) सापाचं तोंड पकडलं आणि गळ्यात गुंडाळून थेट हॉस्पिटल गाठलं. 

 

Oct 17, 2024, 02:16 PM IST

BYE चा फुलफॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

BYE Full Form: तुम्हाला माहिती आहे का, Bye हा खरंतर शॉर्ट फॉर्म आहे. घर किंवा ऑफिसातून निघताना आपण नेहमीच मित्र, नातेवाईकांचा निरोप घेताना Bye म्हणतो. समोर कोणतीही व्यक्ती असली तर आपल्या तोंडून निरोप घेताना, 'Bye' हा शब्द बाहेर पडतो. 

Oct 16, 2024, 05:59 PM IST