Video | मातोश्रीने दिलेला त्रास विसरू शकत नाही, पण...; राज-उद्धव एकत्र येण्यावर मनसेची प्रतिक्रिया
Avinash Jadhav reacts to Uddhav Thackeray and Raj Thackeray getting together
Jul 13, 2023, 01:30 PM ISTउद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वार प्रहार
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis Report
Jul 12, 2023, 03:05 PM ISTUddhav Thackeray | लोकसभेसाठी ठाकरेंनी सुरु केली तयारी! 'मातोश्री'वर विभागनिहाय बैठकांचं सत्र सुरु
Thackeray Camp Strong Preparation For Upcoming Mahapalika Election At Matoshree
Jul 12, 2023, 11:55 AM ISTकलंकित राजकारण! उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार, भाजप आक्रमक
राज्याच्या राजकारणात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हटलं आणि राज्याचं राजकारण पेटलं.. ठाकरेंच्या टीकेनंतर राज्यात वारप्रहार सुरु झाले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 PM IST'उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'- देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis Uncut On Uddhav Thackeray Criticizm
Jul 11, 2023, 06:15 PM ISTVideo | उद्धव हे ठाकरे नावाला कलंक - प्रविण दरेकर
BJP Pravin Darekar Criticize Uddhav Thackeray
Jul 11, 2023, 03:55 PM ISTउद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."
Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
Jul 11, 2023, 03:16 PM IST
उद्धव ठाकरेंच्या 'कलंक' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक... राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्लाबोल केलाय. तसंच उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा केली आहे.
Jul 11, 2023, 01:45 PM ISTMaharashtra Political Crisis | भाषेचा स्तर राखा, नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
Union Minister Nitin Gadkari Tweet To Uddhav Thackeray For Criticising fadnavis
Jul 11, 2023, 08:55 AM ISTदेवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...
Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात केली होती. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्वव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 11, 2023, 07:58 AM IST'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video
Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 12:25 AM ISTNagpur | उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक, विमानतळावरचे पोस्टर फाडले
Nagpur Protest Against Uddhav Thackeray Statement
Jul 10, 2023, 10:50 PM ISTPolitics | उद्धव ठाकरे म्हणजे 'कलंकीचा काविळ' देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
Devendra Fadanvis Tweet on Uddhav Thackeray Statement
Jul 10, 2023, 10:30 PM IST'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...
राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे.
Jul 10, 2023, 09:10 PM ISTनागपूरच्या सभेत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
Uddhav Thackeray attacks Devendra Fadnavis in Nagpur meeting
Jul 10, 2023, 09:10 PM IST