नाही, नाही, नाही... व्हायरल ऑडिओ क्लीप ऐकवत भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल
फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. नागपुरातील सभेत ऐकवली फडणवीसांची ऑडिओ क्लिप.'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा'... 'होऊन जाऊ दे चर्चा'... अशी ठाकरेंची नवी मोहीम आहे.
Jul 10, 2023, 07:14 PM ISTदोन राज्यपाल, 7 वेळा सुनावणी अन् 12 आमदार... येत्या 24 तासात सुप्रीम कोर्ट देणार 'या' प्रकरणाचा निकाल?
Legislative Council MLA : विधान परिषद 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्न कधी सुटणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच या प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
Jul 10, 2023, 01:29 PM ISTराणा दांपत्याला हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली
Police rejects permission to Navneet Rana Ravi Rana for Hanman Chalisa
Jul 10, 2023, 12:50 PM ISTVideo | शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात 31 जुलैला होणार सुनावणी
SC to hear Uddhav Thackeray group plea on Shiv Sena symbol on 31st
Jul 10, 2023, 12:15 PM ISTVideo | आम्ही निवडणूक आयोगाचं नाव बदललं तर चालेल का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Criticize Election Commission On Party Name
Jul 10, 2023, 12:10 PM ISTVideo | राणा दाम्पत्याची ऐनवेळी हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी; पोलिसांनी नाकारली परवानगी
Amravati Police Denied Permission To Rana Couple For Hanuman Chalisa Pathan
Jul 10, 2023, 12:00 PM ISTUddhav Thackeray: शिवसेना नाव दुसऱ्यांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, आम्ही आयोगाचं नाव बदललं तर..?
Uddhav Thackeray: पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं पण आताचं सरकार खोट्यातून जन्माला येतंय. जो दमदाटी आणि पैशाचा खेळ करेल त्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकतो.
Jul 10, 2023, 11:19 AM ISTNavneet Kaur Rana | अमरावतीत राणा-ठाकरेंमध्ये वाद रंगणार
Amravati Rana Couple Residence Security Tightens
Jul 10, 2023, 11:05 AM ISTPolitical News | ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'; राणा दाम्पत्यासोबत रंगलं पोस्टर वॉर
Political News Amravati Security Tightens At Uddhav Thackeray Guest House
Jul 10, 2023, 10:05 AM ISTVIDEO: मंत्री संजय राठोड. खा. भावना गवळींवर ठाकरेंचे आरोप
Uddhav Thackeray on Gawali Rathod
Jul 9, 2023, 10:25 PM ISTAI Photos: आदित्य ठाकरे ते संजय राऊत.. ठाकरे गटातील नेते खाकी वर्दीत कसे दिसतात?
महाराष्ट्रातील अमित वानखेडे या कलाकारानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीनं ठाकरे गटातील (Thackeray group leader) नेत्यांची चित्र तयार केली आहेत.
Jul 9, 2023, 09:21 PM ISTएक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार
असतानाही राष्ट्रवादी का चोरली, पक्ष संपवण्याची वृत्ती मोडून काढावी लागेल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. आता मतपेटीतून नव्हे, खोक्यातून सरकारचा जन्म होतो. असा घणाघात ठाकरेंनी दिग्रसमधील सभेत केला.
Jul 9, 2023, 06:47 PM ISTठाकरेंचे 'मिशन विदर्भ'; पोहरादेवीच्या दर्शनाने दौऱ्याला सुरुवात
Uddhav Thackeray Vidarbha Daura
Jul 9, 2023, 06:45 PM ISTउद्धव ठाकरेंनी पोहरादेवीचे दर्शन; दोन दिवसांचा विदर्भ दौरा
Uddhav Thackeray At Pohradevi Temple
Jul 9, 2023, 06:25 PM ISTVIDEO | मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द मोडला - उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
Uddhav Thackeray Targeted And Criticize BJP On Political Crisis
Jul 9, 2023, 05:00 PM IST