ठाकरे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेवक संजय अगलदरे शिंदे गटात
Ex Corporator Sanjay Agaldare in Shinde Camp
Jun 27, 2023, 06:25 PM ISTठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Police Permission Denied for Thackeray March on BMC
Jun 27, 2023, 06:15 PM ISTहाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे.
Jun 27, 2023, 05:39 PM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते.
Jun 27, 2023, 02:51 PM ISTठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, पाच जणांवर गुन्हा दाखल
Mumbai municipal officer beaten : मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Jun 27, 2023, 08:16 AM ISTVideo | ठाकरे गटाचा महापालिकेवर अतिविराट मोर्चा; उद्धव ठाकरेंनी बोलवली महत्त्वाची बैठक
Thackeray Group To Get Massive March At BMC Prepration Begins
Jun 26, 2023, 01:10 PM ISTसांगाडे बाहेर काढू... परिवारावरून वाद पेटला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
माझ्या परिवाराबद्दल काही असेल तर बाहेर काढून दाखवा असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याचा इशारा देखील दिला आहे.
Jun 25, 2023, 10:00 PM ISTVIDEO | मी दिलेल्या उत्तरावरून तरी उद्धव ठाकरेंना समजलं पाहिजे की..., फडणवीस यांचा टोला
DCM Devendra Fadnavis On Tweet To Uddhav Thackeray
Jun 25, 2023, 04:40 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंनी खोके मागितल्याचे पुरावे आहेत; नितेश राणेंचा खुलासा
BJP MLA Nitesh Rane Targeted Uddhav Thackeray On Khoke
Jun 25, 2023, 04:20 PM ISTसत्तेच्या लालसेने ठाकरे पाटण्यात, मुख्यमंत्र्यांची ट्विटरवरुन टीका
CM Eknath Shinde Tweet on Uddhav Thackeray Patana Tour
Jun 24, 2023, 07:05 PM ISTVIDEO | "सत्तेच्या लालसेने उद्धव ठाकरे पाटण्यात", मुख्यमंत्र्यांची टीका
Eknath Shinde on Coffin Scam
Jun 24, 2023, 06:10 PM IST'कोविडमध्ये माणसं मरत होती, तिकडे लोकं पैसे खात होते' मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप
मुंबईतल्या कोविड सेंटर कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कोविड सारखा भयंकर आजारात माणसं मरत होती, आणि तिकडे पैसे खाल्ले जात होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Jun 24, 2023, 04:51 PM ISTThackeray vs Fadnavis | चॅलेंज करणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर; 'बालबुद्धी' म्हणत लगावला टोला
DCM Devendra Fadnavis Tweet Revert To Uddhav Thackeray Remarks on Family
Jun 24, 2023, 04:25 PM ISTVIDEO: 'देवेंद्रजी तुम्हालाही परिवार, परिवारावर बोलू नका', फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर
BJP MLA Ashish Shelar Targetes Uddhav Thackeray On Save Family Mission
Jun 24, 2023, 03:55 PM ISTVIDEO: देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Uddhav Thackeray Revert To DCM Devendra Fadnavis On Mehbooba Mufti
Jun 24, 2023, 03:30 PM IST