uddhav thackeray

Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2023, 03:45 PM IST
Thackeray Vs Shinde Election Commission Hearing On Shiv Sena Symbol Today PT1M31S

Maharashtra Politics | धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कुणाची?

Thackeray Vs Shinde Election Commission Hearing On Shiv Sena Symbol Today

Jan 30, 2023, 08:45 AM IST

Sharad Pawar : शरद पवार यांनी केला मोठा दावा, सी-व्होटरच्या सर्व्हेवर पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar News :  इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Maharashtra Political News) सी-व्होटर सर्व्हे दिशादर्शक असल्याचं पवार यांनी म्हटले आहे.  

Jan 28, 2023, 09:45 AM IST

Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!

Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.

Jan 27, 2023, 07:07 PM IST
Supriya Sule Uddhav Thackeray on MVA yuti PT1M42S

मविआ युतीवर सुप्रिया सुळेंच वक्तव्य

Supriya Sule Uddhav Thackeray on MVA yuti

Jan 27, 2023, 06:00 PM IST

संजय राऊत म्हणतात 'जपून बोला' तर प्रकाश आंबेडकर म्हणाले 'तुम्ही कोण...'

प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुरू असलेला वाद आता खासदार संजय राऊत व प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे

Jan 27, 2023, 05:40 PM IST

Advay Hire join Shivsena: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Advay Hire join Shivsena: शिवसेनेच्या गळाला भाजपचा बडा नेता लागला आहे. भाजपचे अद्वय हिरे ( BJP Nashik leader  Advay Hire) यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश (joined Shiv Sena) केला आहे. यामुळे शिवसेनेची आणखी ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Jan 27, 2023, 04:39 PM IST