Prakash Ambedkar | वंचितची युती उद्धव ठाकरेंसोबत- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar On Thackeray And BJP
Jan 27, 2023, 04:20 PM ISTSanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा
Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.
Jan 27, 2023, 11:32 AM ISTAnand Dighe Birth Anniversary | एकनाथ शिंदे आज ठाण्यात आनंद आश्रमला भेट देणार
On the occasion of Anand Dighe's birth anniversary, Chief Minister Eknath Shinde will visit Anand Ashram in Thane today
Jan 27, 2023, 08:20 AM ISTMaharastra Politcs: शिंदेंच्या होमपिचवर ठाकरेंचा एल्गार, दौऱ्याचे राजकीय परिणाम काय होणार?
Uddhav Thackeray VS Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काय काय झालं ठाकरेंच्या दौऱ्यात? आणि या दौऱ्याचे राजकीय परिणाम कसे असतील. पाहुयात...
Jan 26, 2023, 10:22 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंनी आनंद आश्रमात जाणं का टाळलं?
Uddhav Thackeray not Visit Anand Dhighes home
Jan 26, 2023, 08:15 PM ISTVideo : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचे Uncut भाषण
Uddhav Thackeray First Visit To Thane After Shinde Fadnavis Govt Formation
Jan 26, 2023, 06:10 PM ISTVideo | शिंदेंच्या बंडाची कुणकुण आधीच लागली होती, शिंदेंच्या बंडाबाबत गौप्यस्फोट
Nimbalkar On Eknath Shinde Rebel
Jan 26, 2023, 04:00 PM ISTVideo | मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा, शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रथमच ठाण्यात
Uddhav Thackeray Thane Daura
Jan 26, 2023, 03:35 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; म्हणाले, लवकरच ठाणेकरांच्या राजकीय...
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिल्यांचा उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. 50 खोक्यांच्या घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले
Jan 26, 2023, 02:23 PM ISTVideo | उद्धव ठाकरे आज जाणार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात
CM Shinde's eloquent reaction to Uddhav Thackeray's visit to Thane
Jan 26, 2023, 11:50 AM ISTShiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.
Jan 26, 2023, 11:40 AM ISTPrakash Ambedkar : महविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही; प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
शरद पवार लेफ्टला पाहतात, राईटला हात देतात.. प्रकाश आंबेडकरांचा टोला.. वंचितची युती शिवसेनेशी.. मविआशी नाही.. आंबेडकरांच्या विधानानं चर्चांना उधाण..
Special Report On Uddhav Thackeray | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे; ठाण्यात ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन?
Special Report On Uddhav Thackeray Thane in the fortress of Eknath Shinde
Jan 25, 2023, 09:35 PM ISTChandrakant Patil on Chinchwad By Election | चंद्रकांत पाटील यांचं चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान
BJP Leader Chandrakant Patil on Chinchwad By Election
Jan 25, 2023, 06:30 PM ISTमोठी बातमी! बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ठाण्यात (Thane) जाण्याची शक्यता आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावू शकतात. असं झाल्यास बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे दौरा असेल. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.
Jan 25, 2023, 04:52 PM IST