uddhav thackeray

Shiv Sena Crisis: शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त झटका,अत्यंत महत्त्वाचे पद जाणार

ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.  शिंदे गटाकडून हालचालींना सुरूवात झाली आहे.

Feb 20, 2023, 04:32 PM IST

ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार? व्हीप बजावल्यानंतर उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे विधानसभा पक्ष कार्यालय मिळाल्यानंतर शिंदे गटाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांची आमदारकी धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Feb 20, 2023, 03:10 PM IST

2024 ची लोकसभेची निवडणूक शेवटची ठरू शकते... उद्धव ठाकरे यांचे मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या राज्यातील जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली 

Feb 20, 2023, 02:27 PM IST