उद्धव ठाकरे पुन्हा होणार मुख्यमंत्री? धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष परत मिळणार?
Uddhav Thackeray will be the Chief Minister again? Will the bow and arrow sign and get the party back
May 10, 2023, 10:10 PM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल थोड्याच वेळात; पाहा कोणाचं पारडं जड
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरु झाल्यात.. अचानक या चर्चांना उधाण का आलंय.
May 10, 2023, 08:19 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) लक्ष लागलं आहे.
May 10, 2023, 03:45 PM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? जाणून घ्या सर्व शक्यता आणि त्याचे परिणाम
Maharashtra Political Row: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं यासंबंधी घटनातज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
May 10, 2023, 02:35 PM IST
Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी
Maharashtra Political Crisis : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही.
May 10, 2023, 10:58 AM ISTनितीश कुमार आज मुंबईत! शरद पवार-ठाकरेंची घेणार भेट
Bihar CM Nitesh Kumar Mumbai Visit likely To Meet Uddhav Thackeray Sharad Pawar
May 10, 2023, 09:40 AM ISTशरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर टीका
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यांतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि पुन्हा अध्यक्षपद स्विकारले. मात्र या प्रकणावरुन ठाकरे गटाने राष्ट्रवादीबाबत मोठा दावा केला आहे.
May 8, 2023, 10:16 AM IST"ज्याप्रमाणे भटके कुत्रे पकडण्याची गाडी फिरते, त्याप्रमाणे भाजपा....", उद्धव ठाकरेंची सडकून टीका
Uddhav Thackeray in Mahad: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणात (Konkan) असून महाडमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) त्यांनी सरकारवर चांगलीच टीका केली.
May 6, 2023, 08:14 PM IST
Narayan Rane | हेलिकॉप्टरमधून मशाल फिरवत जाणार का? नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
Union Minister Narayan Rane Criticize Uddhav Thackeray on Barsu Visit
May 6, 2023, 08:10 PM ISTVideo | उद्धव ठाकरेंनी आता पेटवायची भाषा सोडून द्यावी; निलेश राणेंची टीका
Former MP Nilesh Rane Criticize Uddhav Thackeray On Barsu Refinery
May 6, 2023, 05:55 PM ISTVideo | चांगले प्रकल्प गुजरातला अन् विनाशकारी महाराष्ट्राला... रिफायनरीवरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray meets villagers opposing Barsu Refinery
May 6, 2023, 05:50 PM ISTVideo | राज्यातला सर्वात मोठा दलाल बारसूत; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray on Barsu Refinery
May 6, 2023, 05:40 PM ISTकर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली
Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेसची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती.
May 6, 2023, 03:01 PM ISTमाझ्या काळातील चांगले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या? उद्धव ठाकरे यांचं आव्हान
उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का? असा सवाल उद्धव ठाकेर यांनी विचारल आहे. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
May 6, 2023, 01:55 PM ISTMaharashtra refinery project | प्रदुषणकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, उद्धव ठाकरेंचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध
Uddhav Thackeray's opposition to refinery project
May 6, 2023, 01:10 PM IST