World Stroke Day: साखर आणि मिठाचे अतिसेवन करण्यापूर्वी ही बातमी वाचा!
Brain Stroke Symptoms: जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.
Oct 29, 2022, 11:32 AM ISTChhath Puja 2022: महिला केशरी सिंदूर का लावतात? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Chhath Puja Sindor Tradition: 28 ऑक्टोबरपासून छठपूजेला सुरुवात झाली आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी छठ उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महिला नाकापर्यंत सिंदूर लावण्याची परंपरा आहे. छठ पूजेमध्ये केशरी सिंदूर लावण्याचे महत्त्व जाणून घेऊया.
Oct 29, 2022, 10:49 AM ISTSocial Media कंपन्यांसाठी नवे नियम लागू, 'हा' होणार मोठा बदल
New IT Rules : केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत.
Oct 29, 2022, 09:57 AM ISTT20 WC: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना पावसात वाहून गेला, हताश जोस बटलर म्हणतो...
T20 World Cup, Rain in Melbourne: मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे एकाच दिवशी T20 विश्वचषकातील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.
Oct 29, 2022, 08:44 AM ISTPetrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे
Petrol-Diesel Price Today: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घसरण झाली. पण त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Oct 29, 2022, 07:43 AM ISTElephant Viral Video: व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल.. जंगलाचा राजा कोण?
जिथे संयम असतो तिथे सर्वकाही शक्य होत असं म्हणतात. संयमाच्या जोरावर माणूस ताकदवर गोष्टींनादेखील नमवू शकतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जो पाहून खरंच सर्वजण चकित झाले आहेत
Oct 28, 2022, 08:48 PM ISTआंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video
Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं....
Oct 28, 2022, 08:47 PM ISTलग्नात वराचं सरप्राईज पाहून नववधू आणि पाहूणे भावूक, VIDEO पाहून लोकं करताय कौतूक
सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावूक झालेत.
Oct 28, 2022, 07:54 PM ISTSalary Hike: पुढच्या वर्षी तुम्ही करताय शॉपिंग, ट्रॅव्हिंग प्लॅन; मग तुमचं स्वप्न होणार साकार
सर्वेक्षणानुसार जगात असे केवळ 37 टक्के देश आहेत ज्या देशात 2023 मध्ये महागाईला धक्का देणारी पगारवाढ होऊ शकते. त्या देशांच्या यादीत भारताचे नाव आघाडीवर असेल तसेच त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील देश मात्र मागे असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Oct 28, 2022, 06:42 PM ISTVideo : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन....
Oct 28, 2022, 06:32 PM ISTमद्यपान करून बाल्कनीत उभी राहिली आणि... Video पाहून तुम्हाला बसेल धक्का
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 28, 2022, 06:31 PM ISTशिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात
Oct 28, 2022, 06:15 PM ISTबाई थोडा धीर धर की! लग्नमंडपातच वधूने वराला केल Kiss, वराची झाली अशी अवस्था... Video होतोय तुफान व्हायरल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 28, 2022, 05:59 PM ISTAkshay Kumar आणि Rohit Shetty मध्ये जुंपली! Video Viral
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 28, 2022, 05:40 PM ISTiPhones वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडल्यानंतर अमेरिकेतील आयफोन निर्माण करणाऱ्या ऍपल कंपनीने भारतामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. जर तुम्हीही ॲपलचे आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Oct 28, 2022, 05:28 PM IST