Video: रस्त्याच्या मधोमध उभं राहून पोलीस कर्मचाऱ्यानं गायलं गाणं, बोल ऐकून तुम्हीही म्हणाल; क्या बात है!
Chandigarh cop sings song of Daler Mehndi: सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. पण या माध्यमाचा योग्य वापर केल्यास जनजागृती होऊ शकते. पोलीसही या माध्यमाचा वापर करतात. मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून नियमांबाबत जनजागृती करताना विविध राज्यांतील पोलीस दिसतात. असं असताना व्हिडीओच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होते.
Oct 26, 2022, 03:13 PM ISTNeha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात
नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते.
Oct 26, 2022, 12:26 AM ISTViral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी !
एक आतिषबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला नव्हता..
Oct 25, 2022, 07:53 PM ISTSmartphone Camera : ‘ही’ कंपनी विकत आहे बनावट कॅमेरा असलेले स्मार्टफोन, तुम्हीही खरेदी केलाय का?
स्मार्टफोन खरेदी करताना जर तुम्ही सर्वात आधी फोनचा कॅमेरा तपासत असाल तर ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. खरं म्हणजे, आजच्या काळात फोनच्या कॅमेऱ्याद्वारे उत्तमोत्तम फोटो सहज क्लिक करता येतात. या प्रकरणात, तुमची स्वतंत्रपणे कॅमेरा खरेदी करण्याची गरज संपते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 25, 2022, 04:49 PM ISTWhatsApp Down मग ‘या’ 5 ॲप्सवरून करा मेसेज
व्हॉटस ॲप वापरायची सवय झालेल्या नागरिकांची ऐन दिवाळीत सणात अडचण झाली होती.
Oct 25, 2022, 04:35 PM ISTWhatsApp new feature : व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये झाला मोठा बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?
व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे
Oct 25, 2022, 04:07 PM ISTGoogle वर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर जावे लागेल तुरुंगात
कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल बाबत जाणून घ्या.
Oct 25, 2022, 03:37 PM ISTGold-Silver Price : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी; सोन्याच्या किमतीत 'इतक्या' रूपयांनी घसरण
दिवाळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आजही सोने आणि चांदी (Gold Silver Price) किमतीत घसरण होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) वर सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत. आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सोन्याचा दर काय आहे ते पाहूया-
Oct 25, 2022, 01:39 PM ISTदोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाच्या कोचने दिला राजीनामा!
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातून दिग्गज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 25, 2022, 12:56 PM ISTट्विटरचे हे नवे फीचर पाहून युजर्स होणार खुश!
Twitter Tips : तुम्हीही कधी कोणतेही आक्षेपार्ह किंवा विरोधाभासी ट्विट केले असेल आणि त्या ट्विटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण ट्विटसंदर्भात काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही जुने ट्विट शोधून डिलीट करू शकता.
Oct 25, 2022, 11:15 AM ISTWhatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!
Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.
Oct 25, 2022, 09:25 AM ISTPetrol Price Hike : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचदरम्यान काल जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित चढ-उतार झाले. परिणामी आज कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले ते जाणून घेऊया...
Oct 25, 2022, 08:11 AM ISTUrfi Javed : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने उर्फी जावेदला सुनावले खडेबोल
अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते.
Oct 24, 2022, 08:27 PM ISTstomach problemes: सणासुदीत तेलकट पदार्थ खात आहात का? तर ‘ही’खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!
Diwali 2022 : सणासुदीमध्ये पहिला परिणाम म्हणजे आपल्या डाएटिंगला ब्रेक लागतो. इतके स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे पदार्थ आपल्या समोर असतात की आपण ते खाल्ल्याशिवाय राहत नाहीत.
Oct 24, 2022, 06:05 PM ISTतुम्हीसुद्धा Moonlighting करण्याचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचा !
Moonlighting : एकाच वेळी दोन नोकऱ्या मिळाल्याने देशात मूनलाइटिंगचा वाद अधिक तीव्र झाला. आणखी एका आयटी कंपणीमधून 300 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.
Oct 24, 2022, 05:48 PM IST