New Rules From November: आजपासून बदलले 'हे' नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!
New Rule From November: महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी नियमात अनेक बदल केले जातात. यातील काही बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील तर काही तुमच्या खिशाला भारी पडतात.
Nov 1, 2022, 09:02 AM ISTViral News: शेतकरी नही फायर है मै....; भोरमधील बळीराजाचा प्रयोग पाहून चकीत व्हाल!
भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील गरुड वस्ती, खानापूर गावच्या स्वप्निल सिताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्टाॅबेरीची शेती फुलविली आहे.
Nov 1, 2022, 09:02 AM ISTRussia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष
सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले.
Nov 1, 2022, 07:47 AM ISTHoroscope Today : या राशींच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार बढती, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?
Horoscope Today: वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे योग आहे. अधिक जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
Nov 1, 2022, 07:43 AM ISTLPG Gas Rates: महागाईतून दिलासा, LPG सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, हे आहेत नवे दर
Commercial LPG Gas Rates Reduced : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेलाच सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आली.
Nov 1, 2022, 07:24 AM ISTCancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?
Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.
Nov 1, 2022, 07:07 AM ISTMonthly Horoscope : आजपासून 'या' राशींचे भाग्य खुलणार, पैशाचा पाऊस पडेल
November 2022 Monthly Horoscope: आजपासून नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. हा महिना काही लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येत आहे. नोव्हेंबर महिना या लोकांना अपार यश आणि संपत्ती देईल.
Nov 1, 2022, 06:19 AM ISTइन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO
सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Oct 31, 2022, 11:38 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे.
Oct 31, 2022, 11:13 PM ISTमुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Oct 31, 2022, 09:27 PM ISTकाही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 31, 2022, 08:41 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTबोंबला! बायकोला नवरा दुसऱ्या महिलेसोबत सापडला रेड हँड अन्... व्हिडीओ जोरदार व्हायरल!
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 31, 2022, 04:35 PM ISTदोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या
डासांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका यासारखे आजार डासांमुळे होतात. डासांचा उपद्रव पाहता लोकं त्यापासून दूर राहणंच पसंत करतात. पण डासांनी एका गुन्ह्याची उकल केली असं सांगितलं तुमचा विश्वास बसणार नाही.
Oct 31, 2022, 04:13 PM ISTChina Tradition: 'या' शहरात लग्नाच्या वेळी वधूला रडाव लागत; डोळ्यात पाणी नाही आले तर असे घडते...
China Strange Tradition : चीनच्या दक्षिण प्रांतातील सिचुआनमध्ये राहणाऱ्या तुजिया जमातीच्या लोकांमध्ये ही परंपरा प्रसिद्ध आहे. विदाईच्या वेळी मुलगी रडली नाही तर तिला मारहाण करून रडवले जाते.
Oct 31, 2022, 03:02 PM IST