trending news

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारचा ‘हा’ दावा फोल ठरला

Ration Card rules : गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील अंत्योदय कुटुंबातील सुमारे नऊ लाख कार्डधारकांना साखर मिळालेली नाही. आता कार्डधारकांना गेल्या दोन महिन्यांपासून मीठही दिले नाही.

Oct 24, 2022, 05:26 PM IST

SBI Alert : ऑनलाईन वीजबिल भरत असाल तर सावधान! तुमची होऊ शकते अशी फसवणूक

SBI Alert : तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते. यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे.

Oct 24, 2022, 05:03 PM IST

Birds Sleeping : पक्षी झोपेत खाली पडतात का? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारण...

Knowledge News: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Oct 24, 2022, 04:37 PM IST

तुम्ही Credit Card वापरता? मग ही बातमी वाचाच!

Credit card : सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात.  त्याचबरोबर ऑनलाइन  (online shopping)  खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात.  यासोबतच ऑनलाइन खरेदी करताना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यानंतरही लोकांना काही अतिरिक्त सूट मिळते.  

Oct 24, 2022, 04:05 PM IST

Gmail चे नवीन फीचर्स, मिनिटात पूर्ण होईल तुमचे ऑफिसचे काम; पाहा डिटेल्स

Google Search : गूगलने जीमेलमध्ये नवीन फिचर दिले आहे. जीमेलच्या या नव्या फिचरच्या मदतीनी युजर्सला खूप गरजेच्या मेलची माहिती मिळणार आहे. नवे फिचर तुम्हांला महत्त्वाच्या मेलच्या रिप्लायची माहिती देणार आहेत. 

Oct 24, 2022, 03:52 PM IST

बिर्याणी खाल्याने पौरुषत्वावर होतो परिणाम, राजकीय नेत्याने दोन दुकानं केली बंद

बिर्याणी खाल्ल्याने खरच पौरुषत्वावर परिणाम होतो का? राजकीय नेत्याच्या अजब विधानाची चर्चा

 

Oct 24, 2022, 02:25 PM IST

Dangerous App : तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा!

Google Play Store : गुगल कंपनीने आपल्या प्ले स्टोरवरून धोकादायक 16 ॲप्स हटवले आहेत. तुमच्या मोबाइलमध्ये जर हे ॲप्स असतील तर तात्काळा डिलिट करा. कारण, हे ॲप्स मोबाइल डेटा आणि अन्य माहिती चोरी करीत होते.

Oct 24, 2022, 09:50 AM IST

Muhurat Trading: आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या 'या' विशेष ट्रेडिंगबद्दल

Muhurat Trading 2022 Time: शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. अनेक दिवसांपासून ही परंपरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी 24 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. यात तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.

Oct 24, 2022, 08:37 AM IST

Today Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, चेक करा पेट्रोल डिझेलचे नवे दर ...

Today Petrol Diesel Rate : गेल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाने घसरण होऊन विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, या काळात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा दिला नाही.

Oct 24, 2022, 07:32 AM IST

richa chaddha नंतर आता 'ही' अभिनेत्री करतेय लग्नाची तयारी? फोटो ठरतोय चर्चेचा विषय

ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh). साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सध्या आता रकूलची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

Oct 23, 2022, 08:04 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST

T20 World Cup 2022: विराटच्या शानदार खेळीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट, म्हणाली आज तू सर्वांच्या आयुष्यात...

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. 

Oct 23, 2022, 07:02 PM IST

Diwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!

नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं... 

Oct 23, 2022, 03:49 PM IST

White Onion : पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी गुणकारी, या समस्या होतील दूर

White Onion Benefits : बहुतेकांना कांद्याशिवाय अन्न पचत नाही यात शंका नाही, पण तुम्ही कधी पांढरा कांदा वापरून पाहिला आहे का?

Oct 23, 2022, 03:27 PM IST