toll collection

'हे' टॉप 5 टोल नाके करतात सर्वाधिक कमाई

महामार्गावर प्रवास करताना आपल्याला टोल भरावा लागतो. देशभरात महामार्गावर प्रति किलोमीटर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 टोल नाकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 12, 2024, 05:32 PM IST

मुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 03:17 PM IST

ना लाईनची कटकट ना फास्टटॅगची झंझट; टोलचा झोल संपणार

वाहन चालकांना टोल नाक्यावर लांबच लांब रांगेत ताटकळत थांबाव लागत. मात्र, आता यातुन सुटका होणार आहे. 

Nov 14, 2022, 10:28 PM IST
Toll collection started again on Bandra Worli Sealink PT40S

वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी! टोल वसुली यंत्रणा बदलणार, आता फास्टॅग ऐवजी...

देशभरातील टोलनाक्यावर वाहन चालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला होता, आता...

Mar 28, 2022, 01:53 PM IST

फलक लावून टोल वसुली सुरुच, राजकीय आश्वासन हवेत विरले

शहरात प्रवेश करण्यासाठी पाच प्रवेशद्वार आहेत. एंट्री पॉईंटवरचे टोल बंद करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासन दिलं खरं पण अजुनही नागरिकांना टोल द्यावाच लागतोय.

May 20, 2017, 03:41 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली पूर्ण, CMचा टोलमुक्तीचा नारा फोल

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय. 

Mar 8, 2017, 08:49 PM IST

मुंबई एंट्री पॉइंटवरच्या टोलवसुलीवर कॅगचे ताशेरे, उपकर बंद करा

शहरातील एंट्री पॉइंटवरच्या टोलवसुलीवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. यावेळी पेट्रोल-डिझेलवरचा उपकर बंद करण्याची शिफारस केली आहे. मात्र, कॅग अहवालाकडे काणाडोळा करून सरकारची वसुली सुरुच आहे.

Aug 5, 2016, 11:05 PM IST

कोल्हापुरात टोल वसुली सुरूच राहणार, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीला हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. आता यासंदर्भातली सुनावणी २८ ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहणारेय. त्यामुळं शहरात टोल वसुली सुरूच राहणार.

Oct 21, 2013, 02:22 PM IST

टोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.

Oct 18, 2013, 07:47 AM IST

कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!

कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.

Oct 17, 2013, 06:00 PM IST

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली, आंदोलकांचा ठिय्या!

कोल्हापुरात आजपासून टोल वसुली सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसरात कलम १४४लागू करण्यात आलाय.

Oct 17, 2013, 11:03 AM IST