today trending news

हा चमत्कारच म्हणावा! अपघातात डोकं धडापासून वेगळं, डॉक्टर देवासारखे धावून आले अन्...

Israeli Doctors Reattach Boys Head: डॉक्टरांनी किचकट आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 12 वर्षांच्या मुलाचा जीव त्यांनी वाचवला आहे. 

Jul 14, 2023, 05:14 PM IST

माशाच्या पोटात सापडला 44 कोटींचा खजिना; सोन्या, हिऱ्यापेक्षाही आहे मौल्यवान

Dead Whale Ambergris: मृत व्हेल माशाच्या पोटात तब्बल 44 कोटींचा मौल्यवान खजिना सापडला आहे. हा फक्त दगड नसून तो अनमोल खजिना असल्याचा दावा केला आहे. तो प्रकार पाहून सगळेच चक्रावले आहेत. 

Jul 5, 2023, 02:59 PM IST

लिव्ह- इन पार्टनरला संपवले, घराच्या भिंतीमध्येच पुरले; ९ वर्षांनंतर उलगडा झाला अन्...

Boyfriend Murder Live In Partner: एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. 

Jun 9, 2023, 03:20 PM IST

10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले

Crime News: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली.

Dec 7, 2022, 07:46 PM IST

डर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं

Vasai News: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे.

Dec 7, 2022, 06:39 PM IST

Chadrapur मध्ये विज्ञानाचा चमत्कार! आकाशातून जीवघेणी वीज पडल्यानंतरही तयार होते 'ही' मौल्यवान वस्तू

Rare Fulgurite near Chandrapur: वीज पडून फुल्गुराईट (Fulgurite) नावाचा मौल्यवान खडक तयार होतो हे फारसे कुणाला माहिती नाही. सर्वच ठिकाणी हा विजाश्म खडक (Fossilized Lightning) तयार होत नाही. 

Dec 7, 2022, 05:38 PM IST

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! रत्नागिरीवरून जेएनपीटी बंदरावर धडकणार कोकण मेवा

Ratnagiri JNPT Train: मुंबईकरांना आता आंबा लवकर मिळणार. कोकण रेल्वे विभागानं आता रत्नागिरी ते जेएनपीटी (jnpt) मार्गानं ट्रेन सुरू केली आहे ज्यातून उत्पादन रेल्वे वाहतूकीद्वारे मुंबईत आणता येणार आहे. 

Nov 30, 2022, 10:17 AM IST

बाबो! वृद्धाला मिळाल्या दोन जवान वधू, Video होतोय व्हायरल!

 बाबांकडे दोन तरूण नवऱ्या पाहून तुम्हाही व्हाल चकित!

Nov 11, 2022, 12:21 AM IST

Pension Scheme : वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही; सरकार देणार दरमहा पेन्शन!

National Pension Scheme: आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे महिन्याला 1000 रुपये गुंतवून तुम्हाला निवृत्तीनंतर महिन्याला 20 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. 

Sep 17, 2022, 04:12 PM IST

Smartphone च्या मदतीने 'असे' कमवा दरमहा 40,000 रुपये, पाहा ट्रिक्स

Earning Online : पैसे कमवण्यासाठी आपण काय नाही करत. इतकं की पैश्यासाठी काहींना घर सोडावं लागतं. पण आता त्याची गरज राहिली नाही. आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन पैसे कसे कमवायचे याबाबत सांगणार आहोत.

Sep 16, 2022, 03:48 PM IST

Rice Price : हातचा घासही महाग? तांदळाच्या दराबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; जाणून घ्या नवे दर

केंद्र सरकारकडून तांदळाबाबात (Rice) मोठा निर्णय घेण्यात आला. तांदळाच्या किमती  (Inflation) 200 रुपयांनी...

Sep 16, 2022, 03:04 PM IST

Vastu Tips : 'या' मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं..., विश्वास नसेल तर करून बघा!

Auspicious Idol For Home : वास्तुशास्त्रात अशा अनेक मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. या मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

Sep 16, 2022, 01:28 PM IST

Mumbai Indians च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, Head coach पदी 'या' विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians 2023 :  मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आज त्यांनी इंडियन प्रीमिअर लीग 2023 ( IPL 2023) साठी मुंबई इंडियन्सच्या नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.  

Sep 16, 2022, 12:17 PM IST

Cheapest Electric Car : 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Electric Car ! किंमत आहे फक्त ..

Tata Tiago Electric Car:  टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर सेगमेंटमधील (electric four-wheeler segment) सर्वात मोठी कंपनी आहे. आपला इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कंपनी लवकरच Tiago चे इलेक्ट्रिक मॉडेल (Tiago electric model) लॉन्च करणार आहे.      

Sep 16, 2022, 11:34 AM IST

Baba vanga यांच्या भाकितांमुळे जगला भरली धडकी, कोरोनानंतर 'या' वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी!

Baba Vanga : जगातील प्रसिद्ध पैगंबर बाबा वांगा म्हणाले होते की 2022 मध्ये एक धोकादायक विषाणू संपूर्ण जगात कहर करेल. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी?             

Sep 16, 2022, 10:36 AM IST