बाबो! वृद्धाला मिळाल्या दोन जवान वधू, Video होतोय व्हायरल!

 बाबांकडे दोन तरूण नवऱ्या पाहून तुम्हाही व्हाल चकित!

Updated: Nov 11, 2022, 12:26 AM IST
बाबो! वृद्धाला मिळाल्या दोन जवान वधू, Video होतोय व्हायरल!  title=

Viral Video : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असातात. अशाच प्रकारे एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्राण्यांचे माणसांचे व्हिडीओ असतात. हे व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही कारण व्हिडीओही तसे असतात. असाच एका बाबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

आजकाल अनेक तरूणांना मुलगी मिळत नसल्याने त्यांच्या लग्नाला उशिर होत असल्याचं दिसत आहे. यामुळे त्यांचं वयसुद्धा वाढतं आणि आणखी उशिर होतो. लग्नाचा दिवस असा असतो ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. कधीकधी काही लोक खूप उशिरा लग्न करतात. काही लोक त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहतात पण त्यांचे लग्न होत नाही.

नुकताच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध बाबा दिसत आहेत. त्यांच्यासोबत दोन तरूणी असून त्या वृद्धासोबत लग्न करणार आहेत असं व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. आता तरूण पोरांना सहजा सहज मुली मिळत नाहीयेत. इकडे बाबांकडे दोन तरूण नवऱ्या असल्याचं दिसत आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FunTaap Official (@funtaap)

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असल्या तरी काही फोटो आणि व्हिडिओ लक्षात राहतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुण वधूंसोबत वृद्ध बाबांची जोडी पाहून सर्वांचेच डोके चक्रावून गेले आहे.