'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?
चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही परंतु कानपुर येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 47 आणि 29 धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने कोहलीबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.
Oct 4, 2024, 05:44 PM ISTविजयानंतर विराट कोहलीने नागीन डान्स करून बांगलादेशला डिवचलं? IND vs BAN मॅच दरम्यानचा Video Viral
IND VS BAN 1st Test Virat Kohli Did Nagin Dance To Mock Bangladesh : भारताच्या विजयानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट मैदानात नागीन डान्स करताना दिसतोय.
Sep 22, 2024, 04:41 PM ISTIND VS BAN Test : रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही फलंदाज म्हणून फ्लॉप, पण कॅप्टन म्हणून ठरला महान; केला मोठा पराक्रम
बांगलादेश विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. रोहित फलंदाजीत मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याने कॅप्टन म्हणून एक मोठा पराक्रम केला आहे.
Sep 20, 2024, 04:41 PM IST91 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, एकही बॉल न खेळता मॅच रद्द, भारतीय क्रिकेटवर कलंक
91 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर एकही बॉल टाकल्याशिवाय टेस्ट सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Sep 13, 2024, 12:23 PM IST'ऋषभ पंत एक महान खेळाडू बनेल जर...', टेस्ट सीरिजपूर्वी सौरव गांगुलीने असं का म्हटलं?
बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची ही सीरिज असून पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आता ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
Sep 10, 2024, 12:17 PM ISTENG vs SL : श्रीलंकेने केला इंग्लंडचा 'करेक्ट कार्यक्रम', इंग्रजांना दिली खोलवर जखम
WTC 2024-25 Points Table : ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. पण श्रीलंकेने अखेरच्या सामन्यात इंग्लंडला खोलवर जखम दिलीये.
Sep 9, 2024, 09:27 PM ISTभारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, फ्री मध्ये स्टेडियमवर जाऊन पाहता येणार Live टेस्ट मॅच
स्टेडियममध्ये जाऊन लाईव्ह मॅच पाहणं हे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा तिकिटांची भरपूर मागणी, वाढलेली किंमत इत्यादींमुळे अनेकांचं हे स्वप्न स्वप्न राहतं.
Sep 8, 2024, 01:14 PM ISTPAK vs BAN 2nd Test : बांगलादेशकडून पाकिस्तानचा सुपडा साफ, दुसरी कसोटी जिंकून रचला इतिहास
Pakistan vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशने पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटीत 6 विकेट्सने पराभव केल्याने आता मालिका विजय देखील झालाय.
Sep 3, 2024, 03:32 PM ISTसचिनचा रेकॉर्ड मोडीत निघण्याच्या 'रुट'वर, टेस्ट क्रिकेटचे सर्वाधिक शतकवीर कोण?
Most hundreds in a career in Tests : इंग्लंडचा स्टार क्रिकेट जो रूट सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. पण तुम्हाला माहितीये का? टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर आहेत?
Sep 1, 2024, 04:16 PM ISTस्टार क्रिकेटरने अचानक टेस्ट क्रिकेटमधून घेतला ब्रेक, वर्ल्ड क्रिकेटमध्ये खळबळ
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की टीम मॅनेजमेंटने राशिदच्या पाठीची समस्या लक्षात घेऊन टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
Aug 30, 2024, 02:14 PM ISTCheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाऱ्याच्या परतीचे दरवाजे बंद, आता विदेशातील टीममधूनही झाला बाहेर
चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता.
Aug 22, 2024, 09:02 PM ISTहार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट खेळणार? सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले 'फक्त 2 महिन्यांसाठी त्याला...'
Sunil Gavaskar on Hardik Pandya Test Cricket : गेल्या 5 वर्षांपासून टेस्ट क्रिकेटपासून हार्दिक पांड्या चार हात लांब आहे. त्यावरच आता लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 10, 2024, 08:25 PM ISTइंग्लंडची तोफ थंडावली! James Anderson ने केली निवृत्तीची घोषणा, 'या' तारखेला अखेरचा सामना
James Anderson Retirement : क्रिकेट प्रेमींच्या मनात गेल्या 21 वर्षांपासून घर करून बसलेल्या जेम्स अँडरसनने आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत आपला जिमी अखेरचा टेस्ट सामना खेळेल.
May 11, 2024, 07:26 PM ISTचौकार रोखण्यासाठी बॉलमागे पळाले 5 खेळाडू! Video पाहून म्हणाल, 'क्रिकेट आहे की लगान?'
Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.
Apr 2, 2024, 02:18 PM ISTRavichandran Ashwin : ऐतिहासिक कामगिरी करूनही आश्विन नाखुश, म्हणतो 'फक्त माझी आईच...'
Ashwin Test Career : ऑफस्पिनर आर अश्विन याने नुकताच आपल्या करिअरचे 100 टेस्ट मॅचेस पूर्ण केल्या. पण आपल्या कामगिरीबद्दल अश्विन नाखूश असल्याचं पहायला मिळतंय.
Mar 14, 2024, 06:36 PM IST