50MP कॅमेरा, 10 हजारांपेक्षा कमी किंमत... पाहा तुमच्या मनासारख्या फोनची लिस्ट
Technology : मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलवरुन दैनंदिन वापरतल्या प्रत्येक गोष्टी मागवण अगदी सहज सोप्प झालं आहे अगदी शालेय मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलाय.
Nov 21, 2023, 08:39 PM ISTमृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Nov 19, 2023, 07:34 PM IST6.5 कोटी सॅलरी तरी 'या' भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं
Indian Origin Techie Quits Meta: त्याला मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीमध्ये त्याचं काम पाहून प्रमोशनही मिळालं होतं. मात्र त्यानंतरही त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला.
Oct 31, 2023, 11:47 AM ISTऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण...
मोबाईलच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण काही वेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाना काही वाईट अनुभव येतात. ऑनलाईन मागवलेल्या सामनाऐवजी भलतंच सामान बॉक्समधून निघतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.
Oct 27, 2023, 05:06 PM ISTकितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा
मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल
Oct 27, 2023, 01:27 PM IST
Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक
Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान
Oct 14, 2023, 10:24 PM ISTतुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना Smartphone, होऊ शकतो गंभीर परिणाम
In which pocket should you carry smartphone : अन्न, पाणी आणि निवाऱ्याबरोबरच आात स्मार्टफोनही आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. पण मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच घातक परिणामही होऊ शकतात.
Oct 8, 2023, 03:02 PM ISTतारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद
WhatsApp Support Discontinue: आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी व्हॉट्सॲपकडून नवनवे फिचर्स आणले जातात. पण आता व्हॉट्सॲप कंपनीच्यावतीने युजर्सना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या स्मार्टफोनवर WhatsApp बंद होणार याची यादी देण्यात आली आहे.
Sep 27, 2023, 07:08 PM ISTघरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा
सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता
Sep 22, 2023, 09:06 PM ISTकेव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती
World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय होती.
Sep 9, 2023, 07:25 PM ISTSamsung घेऊन आले आहेत सर्वोत्तम टॉप-लोड वॉशिंग मशीन EMI ₹ 1,490/- पासून सुरु
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला यंत्रावर अवलंबून राहावं लागत आहे. घरातील अनेक कामं आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून पूर्ण करतो. यातलं सर्वात महत्वाचं काम असतं ते कपडे धुणं. पण अवघड वाटणार हे काम आता सॅमसंग वॉशिंग मशिनमुळे अगदी सोप्प झालं आहे.
Sep 8, 2023, 04:41 PM ISTIT Hub | नाशिक, नागपूर हे महाराष्ट्राचे नवे आयटी हब बनण्याची शक्यता
Nashik And Nagpur Can be new IT Hub
Aug 31, 2023, 11:25 AM ISTहेडफोनमुळे येऊन शकतं बहिरेपण, जाऊन घ्या किती व्हॉल्यूमवर ऐकावीत गाणी
Technology : स्मार्टफोन (SmartPhone) हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी लहानमुलांच्या हातीसुद्धा मोबाईल आला आहे. कानाला हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी (songs) ऐकण्याची तर क्रेझच आहे. पण हीच क्रेझ तुमच्या आरोग्याला घातक ठरु शकते. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास कानांवर परिणाम होऊन कायमचं बहिरेपण (Damage hearing Power) येऊ शकतं.
Aug 18, 2023, 09:35 PM ISTतुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवता?
Mobile Overheating Safety Tips: मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवणल्याने यामुळे बॅटरी खराब होवू शकते. यामुळे मोबाईलचा स्फोट देखील होवू शकतो.
Aug 17, 2023, 06:50 PM ISTTwitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचं अपील देशवासियांनी केलं आहे. यानंतर अनेकांनी आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा डीपी म्हणून ठेवलाय. पण डीपी बदलताच ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब झाला आहे.
Aug 14, 2023, 03:22 PM IST