technology

Samsung लॉंच करतोय सर्वांत स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोबाईल विश्वात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात.

Jun 18, 2022, 04:19 PM IST

Mobile Addiction : तारुण्यात कमकुवत होऊ लागली आहे तुमची ही गोष्ट, Phone आणि Wi-Fi रेडिएशनमुळे होतंय नुकसान

शास्त्रज्ञांच्या मते, सेल फोन आणि वाय-फायमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढत आहे.

Jun 12, 2022, 05:02 PM IST

सावधान! तुम्ही करतायत या चुका, स्मार्टफोनचंही आयुष्य होईल कमी

तुमच्या या चुका करतायत फोनचं आयुष्य कमी, पाहा नेमकं काय टाळायचं

May 23, 2022, 03:48 PM IST

सगळ्यात जास्त 'या' इमोजीचा वापर करतात लोक... तुम्हाला त्याचा अर्थ माहितीय का?

असा एक इमोजी आहे, जो गेल्या वर्षभरात सर्वाधीक वापरला गेला आहे, परंतु तरी देखील लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीय.

May 18, 2022, 08:38 PM IST

सावधान! 'हे' 7 Apps तुमच्या मोबाईलसाठी नुकसानकारक

तुमच्यासाठी काही अॅप्सची यादी तयार केली आहे, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते

May 18, 2022, 07:08 PM IST

Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

May 14, 2022, 09:27 PM IST

Fact Check | तुमच्या मोबाईलमध्ये सोनं? पाहा नक्की सत्य काय?

तुमच्या मोबाईलमध्ये सोनं आहे असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. 

Apr 25, 2022, 10:26 PM IST

टायर बनवणाऱ्या कंपनीने स्विकारली टूथ ब्रश टेक्नॉलॉजी, खराब झाल्यावर बदलणार पहिला रंग

खराब टायरसह वाहन चालवणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे खराब टायर कसा ओळखावा? 

Mar 24, 2022, 04:54 PM IST

पेनाच्या टोपणला छिद्र का असते? या मागचं कारण अखेर समोर, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

प्रत्येक पेनाच्या टोपणाला एक होल किंवा छिद्र असतं. परंतु ते का असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का?

Mar 15, 2022, 08:58 PM IST

स्मार्टफोनलाच बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, फक्त या सोप्या ट्रिक वापरा

सर्वांनाच आपल्याकडे सीसीटीव्ही बसवणं बजेटमुळे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत इच्छा असूनही पैशांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे लोक बसवू शकत नाहीत.

Feb 16, 2022, 08:45 PM IST

एड्सवर लवकरच येणार लस ? चार दशकांनंतर HIVपासून मिळणार सुटका

अमेरिकेत HIVलसीच्या मानवी चाचणीला सुरवात झाली आहे

Feb 1, 2022, 10:57 PM IST

Union Budget 2022 | बिटकॉइनसह 'या' क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30% कर

आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या वर्षी आरबीआय देशाचे स्वतःचे डिजिटल चलन लाँच करणार आहे. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 20% कर देखील लावला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

Feb 1, 2022, 03:27 PM IST

WhatsApp युजर्ससाठी चांगली बातमी, आता नोटीफिकेशनमधून पाहता येणार Profile Picture

WABetaInfo ने आपल्या पेजवर याबद्दल सांगितले आहे.

Jan 7, 2022, 05:13 PM IST