मोबईलचा बचाव करण्यासाठी कव्हर घातला जातो. अनेक जण फॅशन म्हणूनही मोबाईलला कव्हर घालतात.

बरेच जण मोबाईल कव्हरचा वापर पैसे ठेवण्यासाठी देखील करतात.

मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवणे अत्यंत घातक ठरू शकते.

मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्याने मोबाईलचा स्फोट देखील होवू शकतो.

सतत मोबाईल फोनचा वापर केला जातो. यामुळे मोबाईल हिट होतो. मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यामुळे बॅटरी कुलींग होण्यास जागा मिळत नाही.

मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट असल्यामुळे बॅटरी कूलींग होण्यास अडथळा येतो. परिणामी मोबाईलचा स्फोट होण्याची भिती असते.

बॅटरी ओव्हर चार्ज झाल्यामुळे देखील मोबाईलचा स्फोट होतो.

VIEW ALL

Read Next Story