Technology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण
Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.
May 20, 2023, 01:36 PM ISTTechnology : आता लॅपटॉपवरुनही करा WhatsApp Call, अशी करा सेटिंग
Technology : इंटरनेटच्या काळात सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन (SmartPhone) आहे. मोबाईलवर संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचाही (WhatsApp Video-Audio Call) वापर केला जातो. आता व्हॉट्सअॅपने आणखी एक फिचर्स आणलं आहे. ज्या द्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरुनही व्हिडिओ कॉल करु शकणार आहात.
May 17, 2023, 10:36 PM IST'मी आयुष्य संपवतीये', मुलीने अपलोड केला व्हिडीओ, Facebook चा थेट पोलिसांना फोन, कसं काम करतं हे Feature
How Meta Suicide Prevention Tool Works: आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एक मुलीने व्हिडिओ बनवत तो फेसबूकवर शेअर केला. सुदैवाने टोकाचं पाऊल उचलण्याआधीच पोलीस तिथे हजर झाले.
May 17, 2023, 05:18 PM ISTIphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?
Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.
May 16, 2023, 12:15 PM ISTमहिलांच्या मोबाईलमध्ये असतं तरी काय? याचा सर्वाधिक वापर, सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
Women Mobile Used : आजकाल स्मार्टफोनचा वापर केवळ कॉल करण्यासाठीच नाही तर सोशल मीडियावरून व्हिडिओ आणि गेम पाहण्यासाठीही केला जातो. एका अहवालानुसार स्मार्टफोनबाबत महिला आणि पुरुषांच्या सवयींचे वेगवेगळे मूल्यांकन करण्यात आले. या अभ्यासात स्मार्टफोनशी संबंधित सवयींबाबत एक मोठा खुलासा समोर आला.
May 14, 2023, 04:08 PM ISTIndian Cricketer AI Photos: धोनी आजोबा, विराट आजोबा... आपले लाडके क्रिकेटपटू म्हातारपणात कसे दिसतील? पाहा भन्नाट फोटो
Indian Cricketers AI images: आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artifical Intelligence) सहाय्याने भारतीय क्रिकेटपटू म्हातारपणी कसे दिसू शकतात याचे फोटो तयार करण्यात आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेआहेत. आर्टिस्ट एसके एमडी अबू साहिद यांनी मिडजौनीचा वापर करत भारतीय क्रिकेटपटूंचे हे फोटो बनवले आहेत. sahixd या इन्स्टाग्राम खात्यावर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
May 10, 2023, 06:31 PM ISTAI नं साकारला Team India च्या खेळाडुंचा Female Look, ओळखलं का या सौंदर्यवतींना?
थोडक्यात सध्या त्यांच्या आयपीएल कारकिर्दीचीच चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये आता या खेळाडूंचे AI generated Photos सुद्धा व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी त्यांची स्त्रीरुपं काळजाचा ठोका चुकवत आहेत.
May 9, 2023, 12:39 PM IST500 वर्षांनंतर आपली मुंबई कशी दिसेल? AI बॉट्सने दाखवलं भविष्याचं चित्र
भविष्यात आपली मुंबई कशी दिसेल? आज याचा आपण केवळ अंदाज लावू शकतो. पण AI ने लोकांनी व्यक्त केलेला अंदाज चित्रस्वरुपात मांडला आहे.
May 6, 2023, 06:34 PM ISTचिंता वाढली! देशातील चार व्यक्तींमागे तिघांना NoMoPhobia, पाहा यात तुम्ही तर नाही?
What is NoMoPhobia? स्मार्टफोन सध्या आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. मोबाईलशिवाय राहाणं याची कल्पनाही करु शकत नाही. पण याचसंदर्भात एक अहवाल आला आहे.
May 6, 2023, 05:37 PM ISTकॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी
Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे.
May 3, 2023, 03:23 PM ISTiPhone 14 घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, तुमच्या ड्रीम फोनवर मिळतेय दणदणीत सवलत
iPhone वापरणं म्हणजे स्टेटस समजलं जातं. पण महागड्या किमतीमुळे तो अनेकांना परवडत नाही. पण आता अनेकांचा ड्रीम फोन असणारा iPHONE आता स्वस्तात उपलब्ध झाला आहे.
Apr 13, 2023, 09:59 PM ISTBest 5G Phones Under 20000 : 20 हजारात मिळवा 'हे' बेस्ट 5G फोन
Best 5G Phones Under 20000 : सध्या प्रत्येक व्यक्तीला 5G smartphone हा पाहिजे. तरुणांमध्ये तर त्याचं एक वेगळं क्रेझ लागलं आहे. त्यात अनेकांना बजेटमध्ये 5G smartphones पाहिजेत. जर तुमचं बजेट हे 20 हजार रुपयांचं आहे. तर जाणून घ्या 20 हजार रुपयांमध्ये कोणते 5G smartphones तुम्ही विकत घेऊ शकतात. या यादीत असलेल्या सगळ्या फोन्सना 8 किंवा त्या पेक्षा जास्त रेटिंग्स Gadgets 360 कडून मिळाल्या आहेत.
Apr 7, 2023, 06:42 PM ISTVideo : तू कशाला मध्ये उडी मारतेस? फोन बिझी असताना मुलीचा आवाज आला अन् आजी भडकली
Viral Video : आयपीएस राहुल प्रकाश यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शननमध्ये राहुल प्रकाश यांनी चॅटबोटलासुद्धा इशारा दिला असून या आजीबाईपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे
Mar 20, 2023, 04:15 PM ISTवाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling
सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.
Mar 17, 2023, 02:05 PM ISTSmartphone मुळे येऊ शकते नपुंसकता! तुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना
In which pocket should you carry smartphone : इंटरनेटच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत मोबाईल प्रत्येकाची दैनंदिन गरज बनलाय. पण मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकचं नुकसानही होऊ शकतं
Mar 16, 2023, 01:28 PM IST