technology

WhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन

Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात. 

Dec 30, 2023, 05:35 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आता कसा दिसतो? AI ने बनवले फोटो

Dawood Ibrahim AI Photo : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिवंत नाहीए, त्याच्यावर विषप्रयोग झाला अशा अनेक बातम्या गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. पण त्याच्या जवळच्या लोकांनी दाऊद एकदम फिट असल्याचं म्हटलंय. यादरम्यान दाऊद आता कसा दिसत असेल याचे काही फोटो एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Dec 19, 2023, 06:51 PM IST

YouTuber ने घरात लावला सीसीटीव्ही; हॅकरने हॅक करत घरातले आक्षेपार्ह व्हिडिओ केले व्हायरल

Bandra YouTuber CCTV Video Viral: कार्यालयात, दुकानात आणि मॉलमध्ये सुरक्षेसाठी अनेकजण CCTV लावतात. काही जण आपल्या घरातही सीसीटीव्ही लावतात. पण मुंबईतल्या एका युट्यूबरला घरात सीसीटीव्ही लावणं चांगलंच महागात पडलं. हॅकरने त्याचा सीसीटीव्ही हॅक करत प्रायाव्हेट व्हिडिओ शेअर केले.

Dec 15, 2023, 02:39 PM IST

विराट कोहली वापरत असलेला ईअरबड्स आहे खूपच खास? पाहा फिचर आणि किंमत

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेरही फिटनेसच्या बाबतीत जागरुक असतो. विराट कोहली वापरत असलेले अनेक गॅझेट्सही चर्चेत असतात. नुकताच तो वापरत असलेल्या ईअरबड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Dec 7, 2023, 04:43 PM IST

एंटिनाच्या मदतीने 30 सेकंदात 15 कोटींची Rolls Royce चोरली, हायटेक चोरीचा Video व्हायरल

Rolls Royce लक्झरी कारच्या चोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 15 कोटी रुपयांची ही महागडी कार चोरण्यासाठी चोरट्यने हायटेक पद्धतीचा वापर केला. अवघ्या तीस सेकंदात चोरट्यांनी कार लंपासकेली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 5, 2023, 02:54 PM IST

अचानक मोबाईलमध्ये LTE किंवा VoLTE का दिसतं? त्याचा अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाच नाही

What is LTE and VoLTE: तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अनेकदा LTE लिहिलेलं दिसतं. तर कधीतरी VoLTE अशी अक्षरं दिसतात. या दोघांमध्ये फरक आहे का? असेल तर कोणता आणि कसा?

Nov 28, 2023, 03:27 PM IST

Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला... पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : दिल्लीतल्या एनसजे एन्क्लेव्हमध्ये  राहाणाऱ्या एका प्रवाशांने गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. बुकिंगवेली त्याला 205 रुपये भाडं दाखवण्यात आलं. प्रवासा संपल्यानंतर भाडं 318 रुपये दाखवण्यात आलं. पण त्यनंतर जे झालं ते भयानक होतं. 

Nov 24, 2023, 01:53 PM IST

50MP कॅमेरा, 10 हजारांपेक्षा कमी किंमत... पाहा तुमच्या मनासारख्या फोनची लिस्ट

Technology : मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलवरुन दैनंदिन वापरतल्या प्रत्येक गोष्टी मागवण अगदी सहज सोप्प झालं आहे अगदी शालेय मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलाय.

Nov 21, 2023, 08:39 PM IST

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं

Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.

Nov 19, 2023, 07:34 PM IST

6.5 कोटी सॅलरी तरी 'या' भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं

Indian Origin Techie Quits Meta: त्याला मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीमध्ये त्याचं काम पाहून प्रमोशनही मिळालं होतं. मात्र त्यानंतरही त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला.

Oct 31, 2023, 11:47 AM IST

ऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण...

मोबाईलच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण काही वेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाना काही वाईट अनुभव येतात. ऑनलाईन मागवलेल्या सामनाऐवजी भलतंच सामान बॉक्समधून निघतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.

Oct 27, 2023, 05:06 PM IST

कितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा

मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल

 

Oct 27, 2023, 01:27 PM IST

Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक

Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान

Oct 14, 2023, 10:24 PM IST

तुम्ही फोन पँटच्या 'या' खिशात तर ठेवत नाही ना Smartphone, होऊ शकतो गंभीर परिणाम

In which pocket should you carry smartphone : अन्न, पाणी आणि निवाऱ्याबरोबरच आात स्मार्टफोनही आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे.  पण मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच घातक परिणामही होऊ शकतात.

Oct 8, 2023, 03:02 PM IST

तारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद

WhatsApp Support Discontinue: आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी व्हॉट्सॲपकडून नवनवे फिचर्स आणले जातात. पण आता व्हॉट्सॲप कंपनीच्यावतीने युजर्सना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या स्मार्टफोनवर  WhatsApp बंद होणार याची यादी देण्यात आली आहे.

Sep 27, 2023, 07:08 PM IST