रात्री WiFi राउटर बंद करावे का?

या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. आपल्याला आवश्यक वाटल्यास, आपण राउटर बंद करू शकता.

का बंद करतात रात्री WiFi राउटर?

अनेकजण वेगवेगळ्या कारणांसाठी रात्री राउटर बंद करतात. या कारणांमध्ये विजेची बचत, अनधिकृत वापर रोखणे किंवा अज्ञात घटना टाळणे अशा कारणांचा समावेश आहे.

राउटरचा झोपेवर काही परिणाम होतो का?

बहुतेक तज्ञांच्या मते रात्री झोपण्यापूर्वी फक्त राउटर बंद करणे पुरेसे नाही. त्यामुळे राउटर मानवी आरोग्यावर परिणाम करू शकत नाही.

रात्री राउटर सुरु ठेवल्यावर काय होते?

रात्री राउटर सुरु ठेवले तर कोणीतरी अनधिकृत मार्गाने तुमचे राउटर कनेक्शन वापरू शकते. मात्र ते तुमच्या राउटरच्या सुरक्षा कनेक्शनवर देखील अवलंबून असते.

याचा काही फायदा होतो का?

तुमची इच्छा असल्यास, तुम्ही राउटर बंद करू शकता. पण, असे करणे अनिवार्य नाही किंवा शिफारस केलेली नाही. यातून कोणताही महत्त्वपूर्ण फायदा मिळणार नाही.

...तर खराब होऊ शकते राउटर

राउटरचे आयुष्य वाढवण्यासाठी ते सतत चालू ठेवणे चांगले. कारण, ते वारंवार चालू/बंद केल्याने विजेचे आणि त्याचे नुकसान होऊ शकते. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story