मोदी सरकारचं जगज्जेत्या डी. गुकेशला मोठं गिफ्ट? बक्षिसात मिळालेल्या 11.34 कोटी रुपयांपैकी...
Modi Government Gift To Youngest World Chess Champion D Gukesh: काही दिवसांपूर्वीच भारताचा सर्वात तरुण बुद्धीबळ जगज्जेता होण्याचा सन्मान डी. गुकेशने मिळवल्यानंतर आता सरकारकडून त्याला मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे.
Dec 19, 2024, 01:48 PM ISTभारतातील श्रीमंतांना भरावा लागणार अधिक Tax? वडिलोपार्जित संत्तीवर 33% कर लावण्याची मागणी; मात्र...
India Must Tax Its Super Rich: भारतामधील श्रीमंत आणि गरीबांमधील दरी दिवसोंदिवस वाढत असतानाच आता भारतामधील करप्रणालीमध्ये मोठा बदल करण्यासंदर्भातील सल्ला दिला आहे.
Dec 16, 2024, 09:10 AM ISTबायकोला गिफ्ट करुन वाचवता येतो टॅक्स? मोठी कमाई करणारे वापरतात 'या' 5 ट्रिक्स, तुमच्या खूप कामाच्या!
पत्नीला कर्ज देऊन कर वाचवण्याचा काय आहे प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.
Dec 6, 2024, 04:55 PM IST'या' सेलिब्रिटींनी भरला कोट्यवधींचा टॅक्स
Shah Rukh Khan and Salman Khan paid crores of tax
Sep 13, 2024, 06:30 PM ISTसोशल मीडियावरील कमाईवरही लागणार Tax; काही नवं सुरु करण्याआधी हे वाचा...
Social Media : तुमचं सोशल मीडिया अकाऊंट आहे का? तुम्हीसुद्धा त्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात आहात का?
Aug 16, 2023, 09:01 AM IST
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; नाहीतर येईल नोटीस
मात्र इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर काही क्षुल्लक चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला दंड बसू शकतो.
Jul 29, 2023, 04:06 PM ISTITR वेळेत नाही भरला तर काय कारवाई होते? 7 वर्षापर्यंतच्या जेलची तरतूद, जाणून घ्या नियम
ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (ITR) करण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) वारंवार करदात्यांना डेडलाइनच्या आधी ITR दाखल करण्याची आठवण करुन देत आहे.
Jul 22, 2023, 11:08 AM IST
Income Tax : आता सहज टॅक्स वाचवू शकता, जाणून घ्या हे 5 उत्तम उपाय
आज प्रत्येकाला कर वाचवायचा आहे, म्हणून लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात.
May 8, 2023, 09:47 PM ISTWindfall Tax म्हणजे काय? या टॅक्सचा तुमच्या - आमच्यावर काय परिणाम होतो का?, जाणून घ्या
Windfall Tax for UPSC: विंन्डफॉल टॅक्स नक्की काय असतो? त्याचा तुमच्या आमच्यावर काही परिणाम होतो का, याचा फायदा सरकारला (Windfall Tax and Government) कसा मिळतो जाणून घेऊया या लेखातून.
Apr 21, 2023, 09:42 PM ISTAIS App : करदात्यांसाठी आनंदाची बातमी; आयकर विभागाने सुरु केली खास सुविधा
Income Tax AIS App : तुम्हीही दरवर्षी कर भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करदात्यांसाठी आयकर विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे.
Mar 23, 2023, 02:04 PM ISTFinance News : महागाई पाठ सोडणार? पेट्रोल- डिझेलच्या दरांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Inflation Rates : देशभरात गेल्या काही वर्षांपासून असणारी महागाई काही केल्या कमी झालेली नाही. ज्यामुळं सर्वसामान्यांची आर्थिक गणितं सातत्यानं कोलमडताना दिसली आहेत.
Feb 16, 2023, 09:24 AM ISTAir Travel Is Expensive | विमानाने प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी पाहाच
Traveling by plane? Then watch this news first
Feb 1, 2023, 08:45 PM ISTVideo | बजेटमध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार?
Modi government will give relief to the employees, tax free income limit will be increased?
Feb 1, 2023, 09:55 AM ISTAishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी, ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jan 17, 2023, 08:33 AM ISTUnion Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब
दैनंदिन जीवनात वापरात देणाऱ्या वस्तूंपासून ते थेट टोल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक भरतीय टॅक्स भरत असतो. जनतेकडून घेतलेला टॅक्स आणि विविध उद्योगांच्या माध्यामातून सरकारची कमाई होत असते. भारतीयांकडून टॅक्सच्या माध्यमातून कमावलेला पैसा सरकार कुठे खर्च करते असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो.
Jan 13, 2023, 12:04 AM IST