मुंबई । महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
मुंबई महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा लादण्यात आलेला नाही. तर महसुलात वाढ होईपर्यंत रिक्त पदांवरील भरती तसंच निवृत्तीमुळं रिक्त होणारी पदं भरली जाणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली.
Feb 4, 2020, 04:40 PM ISTमुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद
मुंबई महापालिकेचे ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला.
Feb 4, 2020, 04:25 PM ISTBudget 2020 : २.५ ते ५ लाखांपर्यत उत्पन्न, ५ टक्के कर द्यावा लागणार
२.५ ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागणार आहे.
Feb 1, 2020, 04:39 PM ISTअर्थसंकल्प २०२० | डीव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स रद्द होणार ?
अर्थसंकल्प २०२० | डीव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स रद्द होणार ?
Jan 30, 2020, 01:00 PM ISTउत्पन्नवाढीसाठी सांगली महापालिकेची करवाढ
महापालिकेच्या अंदाज पत्रकानुसार महापालिकेला वर्षाला १४० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
Dec 15, 2019, 04:09 PM ISTआयकर (lTR) परतावा भरण्यास मुदतवाढ
आयकर (lTR File ) परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Sep 27, 2019, 04:35 PM ISTपंकजा मुंडेंच्या कारखान्याने थकवला मालमत्ता कर, राष्ट्रवादीकडून आमरण उपोषण
पानगाव ग्रामपंचायतीने विविध योजनेत मोठा घोळ केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
Sep 6, 2019, 05:51 PM ISTगूगल, फेसबुक, ट्विटर या डिजिटल कंपन्या टॅक्सच्या जाळ्यात
गूगल, फेसबुक, ट्विटर आणि अन्य डिजिटल कंपन्या टॅक्सच्या जाळ्यात.
Jul 31, 2019, 05:33 PM ISTवर्षाला 'एवढे' पैसे काढल्यास लागणार टॅक्स
सध्या ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात टाकताना किंवा काढताना पॅनकार्ड अनिवार्य आहे.
Jun 10, 2019, 01:48 PM ISTमुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा
मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
Apr 11, 2019, 05:26 PM ISTइटानगर | गब्बरसिंग टॅक्स रद्द करू, जीएसटी आणू
Arunachal Pradesh Congress President Rahul Gandhi On Gabar Singh Tax And GST
गब्बरसिंग टॅक्स रद्द करू, जीएसटी आणू
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात राडा
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात राडा
Feb 22, 2019, 02:05 PM ISTघरखरेदी करणाऱ्यांसाठी पुढील आठवड्यात मोठी घोषणा?
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या जीएसटी संदर्भातील मंत्रिगटाची बैठक येत्या २० फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे.
Feb 13, 2019, 12:36 PM IST