बँकेतून 50,000 च्या वर रक्कम काढण्यासाठी टॅक्स?
येत्या अर्थसंकल्पात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
Jan 25, 2017, 08:49 AM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवलीय. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय.
Jan 17, 2017, 11:13 PM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
Jan 17, 2017, 09:32 PM IST'नोटबंदीनंतर कर उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढलं'
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.
Jan 9, 2017, 04:00 PM ISTतीनही खान्स मागे टाकत या अभिनेत्यानं भरलाय सर्वात जास्त टॅक्स...
टॅक्स भरण्याच्या बाबतीत अभिनेता हृतिक रोशन यानं अक्षय कुमार आणि बॉलिवूडच्या तिनही खानांना मागे टाकलंय.
Dec 24, 2016, 07:46 PM ISTकरात मिळणार सवलत, ४ लाखांपर्यंत टॅक्स नाही?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:07 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 07:36 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Dec 16, 2016, 06:22 PM ISTया प्रसिद्ध खेळाडूने टॅक्समध्ये केली हेरी-फेरी
आपली कमाईवरील टॅक्स वाचवण्यासाठी लोक स्विस बँकत पैसे जमा करतात. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही नाव आलेय. ज्याने आपल्या कमाईचा काही भाग टॅक्स वाचवण्यासाठी स्विस बँकेत जमा केलेत.
Dec 13, 2016, 10:50 AM ISTकॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM ISTतुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
Dec 1, 2016, 02:52 PM ISTजुन्या नोटा स्वीकारून राज्यातील पालिकांनी केली चौदाशे कोटींची कर वसुली
व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1 हजार चारशे कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची तर त्यानंतर पुणे महानगरपालिका 144 कोटी 52 लाख रुपये वसुली झाली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे.
Nov 25, 2016, 11:01 PM ISTकर वसुलीसाठी धुळे महापालिकेची घरपोच सेवा
धुळे महापालिकेत जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांचा जणू पाऊसच पडला आहे.
Nov 25, 2016, 04:05 PM ISTनोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
Nov 24, 2016, 07:17 PM ISTसहा दिवसात ८४० कोटींची विक्रमी कर वसुली
केंद्र सरकारने नोट बंदी केल्यानंतर बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाच्या स्वरूपात राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये कराच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.
Nov 18, 2016, 05:20 PM IST