घरांना खिडक्या बांधू नका; तालिबानचा अजब फतवा, कारण वाचून म्हणाल, हा काय प्रकार?
Taliban ban Windows in Building : महिलांवरील निर्बंध आणखी कठोर करत तालिबानचा आणखी एक अजब फतवा. पाहून काळजाचा ठोकाच चुकेल...
Dec 30, 2024, 12:39 PM ISTअफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी? तालिबानींच्या आदेशाने क्रिकेट जगतात खळबळ
अफगाणिस्तानच्या टीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी घोडदौड सुरु असताना अफगाणिस्तानमध्ये असलेले तालिबानी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Sep 14, 2024, 07:55 PM IST'अफगाणी लोकांसाठी क्रिकेट हेच एकमेव आनंदाचे साधन...', राशिद असं काही म्हणाला की, तुमचेही डोळे पाणावतील!
England vs Afghanistan : अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे, तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी अपेक्षा राशिद खानने (Rashid Khan) व्यक्त केलीये.
Oct 16, 2023, 04:11 PM ISTबॉडीगार्डसोबत समलैंगिक संबंध; खळबळजनक व्हिडीओमुळं तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे धाबे दणाणले
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक कथित व्हिडीओमध्ये तालिबानचा एक प्रमुख नेता त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमुळे तालिबानमध्ये खळबळ उडाली आहे.
Aug 23, 2023, 08:03 AM ISTAmitabh Bachchan यांच्या सुरक्षतेसाठी 'या' देशात तैनात केले होते अर्धे वायुदल, नेमकं कारण काय?
Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये शूटिंग केले आहे. पण अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत असा किस्सा घडला की त्यांच्या सुरक्षतेसाठी निम्मे वायुदल तैनात करावे लागले होते.
Feb 23, 2023, 12:17 PM ISTतालिबानमध्ये चोरांना भर मैदानात देण्यात आली शिक्षा, चौघांचे हात कापले अन् नंतर...
तालिबानमध्ये चौरांना खचाखच मैदानात भरलेल्या मैदानात देण्यात आले फटके, मोठे अधिकारीदेखील होते उपस्थित
Jan 18, 2023, 09:34 AM IST
Pakistan | पाकिस्तान आर्मी आणि तालिबानी मध्ये तुफान गोळीबार
A firefight between the Pakistan Army and the Taliban
Dec 12, 2022, 10:25 AM ISTभयाण! जेवण मागणाऱ्या चिमुकल्यांना 'या' देशातील माता औषध देऊन का झोपवतायत?
पोटच्या मुलाच्या सुखासाठी, त्याचे कोणतेही हट्ट पुरवण्यासाठी आई स्वतःच्या इच्छा मागे ठेवते आणि आपल्या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. पण या देशामध्ये मुलांच्या इतर इच्छाच तर सोडाच, आईला पोटच्या लेकराची भूक देखील भागवता येत नाही.
Nov 29, 2022, 01:35 PM IST
तालिबानची क्रुरता,WION चे रिपोर्टर अनस मलिकवर प्राणघातक हल्ला
हाताता बेड्या..., डोळ्यावर पट्टी..., तालिबानमध्ये WION चे रिपोर्टर अनस मलिकवर प्राणघातक हल्ला करत क्रुर वागणूक
Aug 6, 2022, 08:37 AM ISTतालिबानचं आणखी एक नवीन फर्मान; महिला टीव्ही अँकरर्सवर घातले बंधन
अफगाणिस्तानचा ताबा घेणारे तालिबान जनतेसाठी नवनवीन फर्मान काढतं असतं. आता पुन्हा एकदा तालिबानने नवीन फर्मान काढलेय.
May 22, 2022, 10:44 PM ISTतालिबानचा खरा चेहरा आला समोर, पती-पत्नीसाठी काढलं अजब फर्मान
तालिबान्यांचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. आता पती-पत्नीच्या नात्याला लगाम घालण्यास सुरुवात
May 13, 2022, 10:06 PM ISTVideo | पाकिस्तानचे आफगाणिस्तानावर एअर स्ट्राईक, आता पाक-तालिबान युद्ध पेटणार?
Review Of Will Taliban And Pakistan Wage War
Apr 26, 2022, 09:55 PM ISTतालिबान सरकारचा अजब आदेश, आता महिलांकडून हे अधिकारही हिरावून घेतले
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. आता नव्या आदेशानुसार पुरुष सोबत असतील तरच महिलांना असेल ही परवानगी
Mar 28, 2022, 05:10 PM ISTदेशासाठीही गरीबी वाईट, अर्थमंत्र्यांवरही टॅक्सी चालवण्याची वेळ
माजी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ऑगस्टमध्ये आपला देश सोडला होता.
Mar 21, 2022, 09:33 PM ISTतालिबान्यांचा महिलांवर लैंगिक अत्याचार; 'या' पॉर्न स्टारने सांगितली आपबीती
अफगाणिस्तानची पॉर्न स्टार यास्मिना अलीने नुकताच मोठा खुलासा केला आहे. तालिबानच्या राजवटीत त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे
Feb 17, 2022, 04:19 PM IST