taliban

अफगाणिस्तानचं सदस्यत्व रद्द होणार ? ICC लवकरच घेणार निर्णय

ICC पुढील आठवड्यात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत (ACB) मोठा निर्णय घेऊ शकते. तालिबानच्या राजवटीनंतर महिलांच्या खेळांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Nov 17, 2021, 09:20 PM IST

दिल्लीत अफगानिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा, 7 देशाच्या NSA ने घेतली PM Modi ची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी इराण, रशिया आणि उझबेकिस्तानसह 7 देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) भेट घेतली. 

Nov 10, 2021, 05:17 PM IST

kabul Blast: रुग्णालयाबाहेर भीषण बॉम्बस्फोट, 15 जणांचा मृत्यू; 34 जखमी

या स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गोळीबाराचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली आहे. 

Nov 2, 2021, 05:08 PM IST

तुला तालिबानांची भीती नाही का? पहा आफगाणिस्तानचा कर्णधार काय म्हणाला...

सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषद घेत असताना असं काही घडलं की, तो रागावला आणि पत्रकार परिषद सोडून गेला.

Oct 30, 2021, 03:37 PM IST

अफगाणिस्तानात नवा संघर्ष, तालिबान आणि ISIS मध्ये भीषण चकमक

अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आल्यानंतर नवीन युद्ध सुरू झाले आहे. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) आणि इसिस (ISis) समोरासमोर आहेत. अफगाणिस्तानच्या उत्तर परवान प्रांताची राजधानी छारीकारमध्ये तालिबान आणि इसिस यांच्यात झालेल्या स्वतंत्र चकमकीत किमान 20 तालिबान ठार झाल्याची माहिती आहे.

Oct 2, 2021, 07:36 PM IST

'आम्ही पण मुस्लीम, आमच्याकडून शिका'; या देशाने तालिबानला झापलं

कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी युरोपीयन परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी पत्रकार परिषदेत चर्चा केली आणि अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर घातलेली बंदी निराशाजनक असल्याचे म्हटले

Oct 1, 2021, 10:39 PM IST

तालिबान्यांनी अफगाणिस्तानात फाडला पाकिस्तानचा झेंडा, पाहा व्हिडीओ

गळेपडू पाकिस्तानला तालिबान्यांनी असं धुडकावलं, झेंड्याचाही अपमान....पाहा व्हिडीओ

Sep 22, 2021, 06:19 PM IST

IPL | तालिबान्यांची आयपीएलबाबातची भूमिका ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल...

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याची रविवार 19 सप्टेंबरपासून शानदार सुरुवात झाली.

 

Sep 20, 2021, 08:31 PM IST

Afghanistan : तालिबानची दहशत... अफगाण वंशाच्या भारतीय नागरिकाचं काबूलमध्ये अपहरण

अफगाणीस्तानमध्ये तालिबानच्या दहशतीचा कहर

Sep 15, 2021, 09:38 AM IST

Afghanistan Crisis : पाहा तालिबानच्या सत्तेत महिन्याभरातच अफगाणिस्तानची ही काय अवस्था?

तेथील नागरिकांप्रती अनेकांनी सहानुभूतीची भावना व्यक्त केली आहे.

Sep 15, 2021, 08:10 AM IST

तालिबान सरकारमध्ये 'फाटाफूट', कतारसोबच्या महत्वाच्या बैठकीला हे मंत्री गैरहजर

Taliban government : तालिबानने बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानात सत्ता मिळवली असेल, पण सरकार चालवणे त्यांना सोपे जाणार नाही, हे आता स्पष्ट दिसून येत आहे. 

Sep 14, 2021, 01:54 PM IST

तालिबानचा क्रिकेटवरही परिणाम; हा देश अफगाणिस्तानसोबत खेळणार नाही!

 दहशतवादाचे हे भयानक परिणाम आता हळूहळू या देशाच्या क्रिकेट उपक्रमांवरही होताना दिसत आहे.

Sep 11, 2021, 02:01 PM IST

अमेरिकेला थेट आव्हान : तालिबानची नवी योजना, म्हणून या दिवशी घेणार नवीन सरकार शपथ

Taliban new plan : अफगाणिस्तानवर (Afghanistan) बंदुकीच्या जोरावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली आहे.

Sep 10, 2021, 09:36 AM IST

तो अफगाण रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नाही | लॅपटॉप, AK-47 घेऊन बसलेला तो तालिबानच

अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी (Talibani) सत्ता स्थापन केली आहे. 

 

Sep 9, 2021, 05:10 PM IST

तालिबान फर्मान : दारुच्या बाटल्या फोडणार, मुलांची पुस्तके फाडून फेकून देणार, त्यानंतर...

तालिबानन अफगाणिस्तानात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

Sep 9, 2021, 09:26 AM IST