t20 world cup

IND vs PAK : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होणार नाही, असे या दिग्गजांना वाटते. नेमकं यामागच सत्य कारण काय आहे? 

Oct 23, 2022, 10:03 AM IST

T20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!

IND vs PAK Live :  भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आज (23 ऑक्टोबर) T20 विश्वचषक 2022 च्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी  दोन्ही संघांच्या या सुरूवातीला पावसाचा धोका आहे.  या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

Oct 23, 2022, 08:23 AM IST

न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

New Zealand vs Australia : न्यूझीलंडने अखेर करून दाखवलं!

Oct 22, 2022, 11:33 PM IST

Ind vs Pak Head To Head : टीम इंडिया की पाकिस्तान, आकडेवारी कुणाच्या बाजूने?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्नला सामना रंगणार आहे. 

 

Oct 22, 2022, 10:44 PM IST

Yuzi Chahal : चहल निघाला चोर! चोरी केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद...पाहा नेमकं काय घडलं?

Yuzvendra Chahal ला झालंय काय? चक्क चोरी केली... चिमुकल्याला डिवचून चहलला काय भेटलं?

Oct 22, 2022, 06:39 PM IST

IND vs PAK T20 WC : भारत-पाक सामन्याआधी मोठा झटका, स्टार खेळाडू बाहेर

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याकडे लागून राहिलं आहे. या हायव्होल्टेज सामन्याला 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. 

Oct 22, 2022, 05:23 PM IST

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

NZ vs AUS : न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर 'गेम ओव्हर' झाला.

 

Oct 22, 2022, 04:55 PM IST

अलटी पलटी दे घुमाके! T20 World Cup मध्ये Conway चा फॅन्टास्टिक शॉट, व्हिडीओ पाहिला का?

New Zealand vs Australia : सर्वात रोमांचक अशा T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात... न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय...

Oct 22, 2022, 04:35 PM IST

IND vs PAK : Rohit Sharma च्या उत्तराने झाली पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद, पाहा व्हिडीओ!

भारतीय कर्णधाराने आपल्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली.

Oct 22, 2022, 04:24 PM IST

IND vs PAK : भारत-पाक सामन्यात पावसाने 'गेम' केल्यास मॅच रद्द होणार?

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने 'खेळ'खंडोबा केल्यास असं असेल समीकरण, दोन्ही संघाना मग.... 

Oct 21, 2022, 09:49 PM IST

डोळ्यात अश्रू, दबका आवाज अन् कॅप्टन म्हणाला "मी तुम्हाला खूप..."

जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक टीम असलेली (West Indies) वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर पडली , त्यानंतर कॅप्टन म्हणाला...

Oct 21, 2022, 07:21 PM IST

T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"

Babar Azam : भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी भविष्यवाणी केली आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात अर्शदीप सिंग बाबर आझमची विकेट घेईल, असा विश्वास रैनाला आहे.

Oct 21, 2022, 06:22 PM IST

T20 World Cup आधी मुथय्या मुरलीधरनचं मोठं वक्तव्य, आश्विनला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

T20 World Cup 2022 च्या आधी महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने टीम इंडियाच्या गोलंदाजीवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं आर अश्विनचंही जोरदार कौतुक केलं...

Oct 21, 2022, 05:26 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तानने 23 ऑक्टोबरचा सामना खेळू नये, दिग्गज क्रिकेटरचे मोठे विधान

टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार, दिग्गज क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण 

Oct 20, 2022, 04:02 PM IST

IND vs PAK: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने पाकिस्तानची उडवली झोप, माजी कर्णधारही घाबरला

टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूला घाबरतो पाकिस्तान, कोण आहे हा खेळाडू? 

Oct 20, 2022, 01:54 PM IST