टीम इंडिया 'या' खेळाडूच्या जोरावर जिंकणार T20 World Cup! ऋषभ पंतनं सांगितलं सिक्रेट
T20 World Cup जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी जेतेपदावरून आपली मतं व्यक्त केली आहेत. सुनिल गावसकर यांच्या मते टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत पोहोचेल, तर कपिल देव यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे टीम इंडिया स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं टी 20 वर्ल्डकपबाबत (T20 World Cup) सिक्रेट सांगितलं आहे.
Oct 20, 2022, 01:10 PM ISTInd vs pak t20 world cup 2022 : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?
Ind vs pak t20 world cup 2022: सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेंमी Rohit Sharma ला विचारत आहेत की, तो पाकिस्तान क्रिकेट संघात सामील झाला आहे का?
Oct 20, 2022, 12:27 PM ISTVideo: Shaheen Afridi च्या गोलंदाजीला चढली धार, यॉर्करवर अफगाणिस्तानचा खेळाडूचा तोडला अंगठा!
T20 World Cup PAK VS AFG Warm Up Match: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जोरदार केल्याचं सराव सामन्यातून दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) भेदक गोलंदाजी केली. शाहीननं ब्रिस्बेनवर चार षटकात 29 धावा देऊन दोन गडी बाद केले.
Oct 19, 2022, 08:17 PM ISTT20 World Cup आधी पाकिस्तानला मोठा झटका, आता दुसरी संधी नाही...
23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानची टीम मेलबर्नमध्ये (India VS Pakistan in T20 World Cup) उतरेल तेव्हा...
Oct 19, 2022, 08:10 PM ISTT20 World Cup पूर्वी विराटला विचारला 'ऑफ स्टंपच्या बाहेर'चा प्रश्न, उत्तर मिळालं...
टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली असून आयसीसीने खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
Oct 19, 2022, 06:50 PM ISTT 20 World Cup 2022 : IND vs PAK सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी
23 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होल्टेज सामन्यात होणार आहे.
Oct 19, 2022, 06:49 PM ISTT20 World Cup: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट!
23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
Oct 19, 2022, 05:50 PM ISTउर्वशी रौतेलाचं अखेर 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण, रिषभ पंत नावाने होतोय व्हायरल
उर्वशी कायमच आपल्या वैयक्तिक (Urvashi Rautela Personal Life) आयुष्यामुळे चर्चेत असते. हल्ली तिनं कोणतीही नवी पोस्ट शेअर केली की ती रिषभ पंतशी जोडली जाते. ती कुठेही गेली की ती रिषभ पंतसोबतच आहे असा संशयही अनेकदा तिच्या चाहत्यांकडून घेतला जातो. नुकतीच ती ऑस्ट्रेलियाला गेली (Urvashi Rautela in Australia) होती तेव्हाही असंच सांगण्यात आलं होतं की ती रिषभ पंतसोबत गेली होती.
Oct 19, 2022, 05:40 PM ISTT20 WC 2022: "जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर..." कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ
Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Oct 19, 2022, 05:21 PM ISTT20 World Cup 2022: Powell चा Power सिक्स अन् थोडक्यात बचावली तरूणी, पाहा Video
वेस्ट इंडिजसाठी (West Indies vs Zimbabwe) 'करो किंवा मरो'चा सामना... अन् Rovman Powel ने खेचला सिक्स..
Oct 19, 2022, 05:12 PM ISTT20 World Cup: Live सामना सुरु असताना लहान बाळासोबत मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपदरम्यान एक छोटा मुलगा जमिनीवर डोक्यावरच पडला.
Oct 19, 2022, 04:28 PM ISTVideo: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात
टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Oct 19, 2022, 12:35 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर
Ind vs Pak : भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 19, 2022, 08:10 AM ISTT-20 World Cup सुरू होताच 'हा' संघ झाला स्पर्धेच्या बाहेर
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, 'या' संघाने धरला घरचा रस्ता!
Oct 18, 2022, 08:18 PM ISTT20 World Cup : 'छल हुआ है हमारे साथ', क्रिकेट चाहते असं का म्हणतायत?
सराव सामन्यात ऋषभ पंतला बाहेर बसवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
Oct 18, 2022, 07:31 PM IST