t20 world cup

T20 WC Live Score: आता कुठेही, कधीही पाहा cricket live score, फॉलो करा 'या' स्टेप्स

Pin Live Score India vs Netherlands : Google च्या नवीन फीचर (google new features) मुळे तुम्ही तुमच्या होम स्क्रीनवर क्रिकेट लाइव्ह स्कोअर पिन करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. नेमकी कशी असणार आहे सेटिंग त्याबद्दल जाणून घ्या... 

Oct 28, 2022, 11:45 AM IST

Points Table: पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? ग्रुप 2 मधून कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट?

3 सामन्यांच्या निकालानंतर टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पॉईंट्स टेबलमध्ये बराच गोंधळ झाला. 

Oct 27, 2022, 10:22 PM IST

T20 World Cup : पाकिस्तानमध्ये पुन्हा फुटले टीव्ही; दुबळ्या झिम्बाब्वेनेही हरवलं

पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग अजूनच खडतर झाला आहे.

Oct 27, 2022, 08:26 PM IST

IND vs NED : शॉट ऑफ द मॅच...बॉल गोळीगत बॉन्ड्रीपार गेला, विराटलाही बसला धक्का!

Virat Kohli flat six in IND vs NED : चेंडू एवढा गोळीगत केला की, अनेकांना डोळ्यावर विश्वासच बसेना, हा शॉट पाहून विराटला देखील आश्चर्य वाटलं. त्यावेळी त्याने सुर्यकुमारकडे पाहून भन्नाट रिकॅशन देखील दिली. 

Oct 27, 2022, 06:44 PM IST

T20 World Cup, Virat kohli : किंग कोहलीचा पराक्रम, वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा दुसराच

विराटने  (Virat Kohli) नेदरलँड  (IND vs NL) विरुद्ध 44 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 62 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

 

Oct 27, 2022, 04:03 PM IST

BCCI Pay Equity Policy: BCCI चा ऐतिहासिक निर्णय! पुरुषांप्रमाणेच महिला खेळाडूंना मिळणार मॅचचं मानधन

आशिया कप विजेत्या महिला क्रिकेटर्सना BCCI ने दिलं मोठं गिफ्ट, मात्र हे गिफ्ट ऐतिहासिक असण्यामागच कारण काय? जाणून घ्या?

Oct 27, 2022, 01:17 PM IST

Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Oct 27, 2022, 01:10 PM IST

अजून वर्ल्ड कप जिंकायचाय पण गावस्कर म्हणतात, 'पांड्याला काढा अन्....'

लिटल मास्टर का म्हणत आहेत पांड्याला काढा? जाणून घ्या!

Oct 26, 2022, 08:11 PM IST

"विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी"

काय बोलणार आता! विराट कोहलीलाच निवृत्ती घेण्याचा अतिशहाणपणाचा सल्ला

Oct 26, 2022, 06:53 PM IST

Dinesh Karthik : पोरानं मैदान मारलं अन् बाप टाचा वर करून घोळक्यात उभा होता!

Dinesh Karthik Father : सरावाच्या मध्यभागी मुलाला भेटण्याऐवजी, त्याच्या वडिलांनी सामान्य लोकांप्रमाणे थांबणं योग्य मानलं. लोकांमध्ये थांबून त्यांनी लेकाची वाट पाहिली.

Oct 26, 2022, 05:47 PM IST

फुटबॉल खेळताना विराटला भिडला पंत, Video पाहून तुम्हीच ठरवा...कोण अव्वल?

Virat Pant Football : नेदरलँड लिंबू टिंबू टीम असली तरी भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्यामुळे आता रोहितसेना नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे.

Oct 26, 2022, 04:03 PM IST

T20 WC 2022: आयर्लंडनं इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीची वाट बिकट!

T20 World Cup 2022 Ireland Won Against England: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पावसानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर एकाच वेळी पाणी फेरल्याचं चित्र आहे. पहिल्या गटात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आघाडीवर आहेत.

Oct 26, 2022, 02:13 PM IST

T20 World Cup: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास, नेमकं काय ते वाचा

Virat Kohli Make Record Against Netherland: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आक्रमक खेळी केली. विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. 

Oct 26, 2022, 01:33 PM IST

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....

सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...

Oct 26, 2022, 08:14 AM IST

AUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं?

Australia vs Sri Lanka : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात लाहिरू कुमाराच्या एक बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला जमिनीवर कोसळला. 

Oct 25, 2022, 11:51 PM IST