पंड्याच्या टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड, केला T20 च्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर, 20 ओव्हरमध्ये तब्बल 349 धावा
Syed Mushtaq Ali Trophy 2024 : 20 ओव्हरमध्ये 349 धावा हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. यापूर्वी जगात कोणत्याही संघाने टी20 मध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या.
Dec 5, 2024, 12:39 PM ISTना बुमराह ना आश्विन, T20 मध्ये 'या' युवा गोलंदाजाने घेतलेत सर्वाधिक विकेट्स
Most Wickets in T20 World Cup: T20 मध्ये 'या' युवा गोलंदाजाने घेतलेत सर्वाधिक विकेट्स. सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा धमाका सुरू आहे. अशातच भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण? माहितीये का? टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात यझुवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट्स नावावर केल्या आहेत.
Jun 18, 2024, 04:51 PM ISTटी20 क्रिकेटमध्ये भूकंप, 6 फलंदाज शुन्यावर बाद... संपूर्ण संघाचा स्कोर पाहून क्रिकेट चाहते हैराण
T20 Cricket : येत्या 2 जूनपासून टी20 क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. त्याआधी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका सामन्यात धक्कादायक निकाल लागला. एका संघाचे तब्बल सहा खेळाडू शुन्यावर बाद झाले. या संघाचा स्कोअरबोर्ड पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
May 8, 2024, 03:03 PM IST6 चेंडूत 10 धावा! जसप्रीत बुमराह की नसीम शाह, शेवटची ओव्हर कोणाला? बाबर आझमने दिलं उत्तर
Babar Azam on Naseem Shah or Jasprit Bumrah : रोमहर्षक सामन्यात विरोधी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अशात जसप्रीत बुमराह कि नसीम शाहपैकी कोणत्या गोलंदाजाला ओव्हर देशील असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. यावर बाबरने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.
Apr 12, 2024, 08:51 PM ISTNZ vs AUS T20I : टीम डेव्हिडचा 'विराट' अवतार, ऑस्ट्रेलियाला 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज अन्...; पाहा थरारक Video
Tim David, final thriller over : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या या सामन्यात (NZ vs AUS 1st T20I) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलाय. त्याचबरोबर मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Feb 21, 2024, 07:09 PM ISTविराट कोहलीकडे विश्वविक्रम रचण्याची संधी, टी20 क्रिकेटमध्ये केवळ 6 धावांची गरज
India vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जातोय. हा सामना जिंकत 3-0 अशी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. त्याचबरोबर सर्वांचं लक्ष लागलंय ते विराट कोहलीच्या खेळीकडे.
Jan 17, 2024, 04:11 PM IST'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...
Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.
Jan 14, 2024, 04:08 PM ISTIPL 2024 : रचिन रविंद्र आयपीएलमध्ये कोणाकडून खेळणार? CSK की RCB? स्पष्टच म्हणाला, 'माझ्या मनात नेहमी...'
Rachin Ravindra on IPL 2024 Auction : वर्ल्ड कपप्रमाणे रचिन आयपीएलमध्ये देखील धुमाकूळ घालेल, यात काही शंकाच नाही. त्यावर आता रचिनने उत्तर दिलं आहे. रचिन रविंद्रने आपली फेव्हरेट आयपीएल टीम कोणती याबाबत नुकतीच हिंट दिलीये.
Nov 12, 2023, 11:03 AM ISTVideo:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच
Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अनेक कारनामे पाहिला मिळतात. काही वेळा अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या पाहिला मिळतात. अशीच हैराण करणाऱ्या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विकेटकिपरने चक्क पाठिवर झेल पकडला आहे.
Nov 10, 2023, 05:28 PM ISTICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Jun 29, 2023, 09:29 PM ISTVIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल
Maharashtra Premier League 2023 : सोमवारी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या मुलाने कमाल केली आहे. 16 चेंडूत त्याने 6,6,6,6,6,6,6,6,6 ठोकले. त्यानंतर त्याने 4 विकेटही घेतले.
Jun 20, 2023, 11:21 AM ISTIPL 2023: आयपीएल 2023 मध्ये लागू होणार नवा नियम, चुरशीच्या सामन्यात फिरु शकतो निकाल
IPL 2023: आयपीएलचा नवा हंगाम सुरु व्हायरला आता काही दिवसांचाच अवधी बाकी आहे. 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्व संघ सज्ज झाले असतानाच एक नवा नियम आयपीएलमध्ये लागू होणार आहे.
Mar 6, 2023, 04:19 PM ISTCricket in Olympics : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश?
Cricket in Olympics: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये 6 देशांची स्पर्धा आयोजित करण्याची शिफारस आयसीसीकडून करण्यात आली आहे.
Jan 23, 2023, 11:02 AM ISTTeam India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...
India vs Bangladesh 3rd ODI: विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय.
Dec 9, 2022, 06:42 PM IST'मग काय तुझ्यासारखं घरी...'; ट्रोलरला भारतीय महिला क्रिकेटपटूचे सडेतोड उत्तर
संजना गणेशनला ट्रोल करण्यात आल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना ट्रोल करण्यात येत आहे
Nov 16, 2022, 11:59 AM IST