swabhimani shetkari sanghatana

पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?

15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.  आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली. 

Aug 8, 2023, 06:02 PM IST
Swabhimani Shetkari Sanghatana Demand To CM In Sugarcane Price Meeting PT1M47S

Video | ऊस दर नियंत्रण समितीबाबत आज मुंबईत बैठक

Swabhimani Shetkari Sanghatana Demand To CM In Sugarcane Price Meeting

Jun 15, 2023, 09:30 AM IST

Ravikant Tupkar : पोलिसांच्या वेशात आलेल्या रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

आत्मदहनाचा इशारा देऊन भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज अचानक सर्वांसमोर आले.

Feb 11, 2023, 02:17 PM IST

Mahavikas Aghadi ला धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर

महाविकासआघाडीला राजू शेट्टी यांनी मोठा धक्का दिला आहे.

Apr 5, 2022, 06:15 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची

swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली.  

Mar 19, 2022, 02:47 PM IST

मविआने निराशा केली, कठोर निर्णय घेण्याची वेळ! राजू शेट्टी यांचे संकेत

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपशी हातमिळवणी करणार?

Mar 18, 2022, 06:53 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चक्काजाम, कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग रोखला

farmers issue : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन केले. (Chakkajam of Swabhimani Shetkari Sanghatana) आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  

Mar 4, 2022, 01:44 PM IST

राजू शेटटी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, महावितरणचे कार्यालय पेटवले

Swabhimani Shetkari Sanghatana agitation in Kolhapur : महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

Feb 24, 2022, 08:21 AM IST

Gajendra Buffalo | बघताय काय रागानं, कृषी मेळाव्यात 80 लाख किंमत मिळवलीये रेड्यानं

गजेंद्र नावाचा (Gajendra Buffalo) रेडा हा या कृषी मेळाव्याचा (Sangli Farmer Exibition) आकर्षणाचा मुद्दा ठरलाय. या रेड्याची ठरलेली किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

 

Dec 20, 2021, 04:15 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी आंदोलनातून रात्रीच उचलले

Ravikant Tupkar was arrested ​: शेतकरी (Farmers) प्रश्नाबाबत आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.  

Nov 18, 2021, 06:59 AM IST

तर तुमची दिवाळी, दसरा गोड होऊ देणार नाही! राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराला अडीच महिने उलटले तरी मदत अद्याप मिळाली नाही

Sep 30, 2021, 05:37 PM IST