swabhimani shetkari sanghatana

राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Jan 26, 2021, 02:35 PM IST
Kolhapur Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti In Support Of Farmers Protest PT6M46S

कोल्हापूर | कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

कोल्हापूर | कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

Dec 1, 2020, 04:30 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या'

वाढीव वीज बिलाविरोधात (Electricity bill) स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे.  

Dec 1, 2020, 03:20 PM IST

राजू शेट्टी यांनी धुडकावला सदाभाऊ खोत यांचा प्रस्ताव

 सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी एकत्र येण्याचा ठेवलेला प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी धुडकावून लावला.  

Nov 17, 2020, 09:36 PM IST
Amravati Swabhimani Shetkari Sanghatana MPA Devendra Bhuyar Celebrating Diwali PT4M57S

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Swabhimani Shetkari Sanghatana's agitation) राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी (Diwali) आंदोलन (agitation) करण्यात येत आहे.  

Nov 11, 2020, 10:34 AM IST

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलक थेट रस्त्यावर, हजारो लिटर दूध ओतले

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. 

Jul 21, 2020, 09:32 AM IST

दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. 

 

Jul 17, 2020, 03:24 PM IST

राजू शेट्टी : शरद पवारांशी जवळीक आणि संघटनेतील मतभेद

राजू शेट्टी यांची ‘झी २४ तास’ला खास मुलाखत

Jun 18, 2020, 03:00 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विधानपरिषदेवर जाणार

शरद पवार यांची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली

Jun 16, 2020, 04:32 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रावादीची 'ही' ऑफर

भाजपशी फारक घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आली आहे. 

Jun 11, 2020, 12:30 PM IST

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पुजा मोरेंना पोलिसांकडून धक्काबुक्की

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते.

Sep 12, 2019, 03:47 PM IST

सांगली मतदार संघाचा तिढा सुटला, विशाल पाटील उमेदवार असणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. 

Mar 30, 2019, 07:29 PM IST