swabhimani shetkari sanghatana

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात

May 10, 2016, 08:15 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडणार भाजपची साथ

 दिल्लीतल्या भाजपच्या पराभवाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. निवडणुकीत भाजपसोबत असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना ही साथ सोडण्याच्या विचारात आहे. 

Feb 11, 2015, 02:34 PM IST

औषध विक्रेते पाळणार तीन दिवसांचा बंद

अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.

Jul 10, 2012, 12:14 PM IST

मालेगावात पुन्हा 'कांदोलन'

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

Apr 17, 2012, 08:09 PM IST

वाद सोयाबीन आणि कापूस परिषदेचा

झी २४ तास वेब टीम, बुलढाणा

 

बुलढाण्यात २७ नोव्हेंबरला सोयाबीन आणि कापूस परिषद होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत या परिषदेला परवानगी नाकारली आहे.

 

Nov 25, 2011, 08:38 AM IST