swabhimani shetkari sanghatana

दूध आंदोलनात सहभागी होऊ नका; किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय.

Jul 16, 2018, 08:45 AM IST

पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी!, शेतकरी चिडला तर कोणाचं ऐकणार नाही: राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुराकरलंय. या आंदोलनातून राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात झालीय. 

Jul 16, 2018, 08:19 AM IST

आणखी एका दुधाच्या टँकरची तोडफोड, आंदोलनाची हिंसक सुरुवात

टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले.

Jul 15, 2018, 09:19 PM IST
PT2M18S

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

Jul 15, 2018, 04:26 PM IST

खासदार राजू शेट्टींनी घेतली राहुल गांधींची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 08:44 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

जयसिंगपुर इथल्या उस परिषदेत उसाच्या दराची घोषणा होण्याआगोदर कोल्हापूर जिल्ह्यातील परितेमध्ये उस तोडणी करुन उस वाहातूक करणा-या ट्रक्टरवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.

Oct 28, 2017, 03:27 PM IST

दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्लेमधील श्री दत्त दालमीया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. 

Oct 14, 2017, 05:38 PM IST

'राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊंना मंत्रीपद'

खासदार राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद दिलं होतं.

Sep 6, 2017, 09:47 PM IST

'आमचा हनुमान सत्तेतल्या लंकेत रमला'

सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टींनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पुन्हा टीकेचे आसूड ओढलेत. 

Sep 6, 2017, 09:32 PM IST