suryakumar yadav golen duck

टी20त स्टार, वन डेत का ठरतोय फ्लॉप... सूर्यकुमार यादवचा 20 सामन्यांचा रेकॉर्ड पाहिलात का?

'मिस्टर 360', 'स्काय' अशी उपाधी मिळालेला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल, टी20 सामन्यात धुमाकूव घातला. त्या जोरावर त्याला एकदिवसीय संघातही स्थान मिळालं. पण एकदिवसीय सामन्यात तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यात त्याला एक अर्धशतकही करता आलेलं नाही.

Jul 28, 2023, 02:10 PM IST