'प्रभूं'चं रेल्वे बजेट : कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया...
कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया...
Feb 26, 2015, 08:36 PM IST'प्रभूं'चं रेल्वे बजेट : औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया...
औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया...
Feb 26, 2015, 08:36 PM IST'प्रभूं'चं रेल्वे बजेट : नागपूरकरांच्या प्रतिक्रिया...
नागपूरकरांच्या प्रतिक्रिया...
Feb 26, 2015, 08:35 PM ISTजेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आठवले 'प्रभू'
रेल्वेच्या विशाल नेटवर्कला दुरूस्त करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी 'प्रभू'कडे मदत मागावी लागली, पण शेवटी त्यांनी स्वतः हे शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प केला.
Feb 26, 2015, 05:11 PM ISTरेल्वे बजेटवर शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष असे काहीही आलेले नाही. याबाबत राज्यातील शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 26, 2015, 03:48 PM ISTरेल्वे बजेट अपेक्षा भंग करणारं- विनायक राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 03:46 PM ISTरेल्वे बजेट : काय आहे मुंबईला मिळालेलं 'एमयूटीपी-३'
मुंबईसाठी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देण्यात आल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलंय. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून लालफितीत अडकलेल्या या प्रकल्पाला थोडी का होईना चालना मिळालीय.
Feb 26, 2015, 03:37 PM ISTरेल्वे बजेटमधील १५ खास गोष्टी
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मोदी सरकारचे पहिला पूर्ण बजेट सादर केले. रेल्वे बजेटमधील या खास १५ गोष्टी... जाणून घ्या...
Feb 26, 2015, 02:29 PM ISTरेल्वे बजेट : प्रभूंचे 'टेक्नोसॅव्ही' निर्णय
केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी आज सादर केलेल्या रेल्वे बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा देण्यावर अधिक भर दिला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे
Feb 26, 2015, 01:48 PM ISTप्रभूंच्या बजेटमध्ये कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही
मूळचे महाराष्ट्रातील असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा केलेली नाही.
Feb 26, 2015, 01:47 PM IST'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही!
रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Feb 26, 2015, 01:30 PM ISTनवी दिल्ली : रेल्वे बजेट सादर करताना सुरेश प्रूभू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 01:23 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसाठी एसी लोकल
मुंबईत उपनगरीय मार्गावर एसी रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-२०१६चे रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे मुंबईतील लोकलचा गारेगार प्रवास होणार आहे.
Feb 26, 2015, 01:16 PM ISTरेल्वे बजेटवर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 11:57 AM ISTहे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!
Feb 26, 2015, 11:01 AM IST