प्रभूंच्या रेल्वे बजेटकडून काय आहेत अपेक्षा?
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आज आपला दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. सातत्यानं तोट्यात जाणाऱ्या रेल्वेची आर्थिक गाडी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं मोठं आव्हानं आहे.
Feb 25, 2016, 11:46 AM ISTसुरेश प्रभू आज मांडणार रेल्वे अर्थसंकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2016, 09:08 AM ISTरेल्वे बजेट आज संसदेत मांडलं जाणार
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज रेल्वेचा अर्थसंकल्प सादर कऱणार आहेत. सुरेश प्रभू यांच्याकडून महाराष्ट्राला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा आहेत.
Feb 25, 2016, 07:49 AM ISTमाथेरानच्या रेल्वेसाठी सुरेश प्रभुंना साकडं
रेल्वे इंजिन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
Feb 20, 2016, 01:29 AM ISTप्रभूंच्या पेटाऱ्यातून कोकणासाठी काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 09:06 AM ISTप्रभूची भेट! स्लिपर आणि जनरल बोगीत रेल्वे प्रवाशांना ई-बेडरोल सुविधा
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी स्लिपर आणि जनरल रेल्वे प्रवाशांसाठी ई-बेडरोल सुविधा सुरु केलेय. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट असेल. तो राजधानीमधील नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दिन या दोन स्टेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलाय.
Feb 11, 2016, 03:55 PM ISTप्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीच्या वडीलांच्या मदतीला धावले 'प्रभू'
मुंबई : ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याच्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयाने केलेल्या घटनांची सध्या बरीच चर्चा होतेय.
Jan 31, 2016, 09:01 AM ISTलोकलमधून दोघं पडले, एकाचा मृत्यू
मध्य रेल्वेवर प्रवासादरम्यान होणा-या अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. कळवा आणि ठाणे स्टेशनदरम्यान मंगळवारी सकाळी दोन दुर्घटना घडल्यात.
कळव्यामध्ये राहणारे ३० वर्षीय बलराम ठाण्याजवळ रुळावर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गर्दीनं भरलेल्या लोकलमधून बलराम खाली पडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
रेल्वेत तरूणीची छेडछाड, प्रभू आले धावून
रेल्वेत मवाल्यांनी एका तरूणीचा छळ सुरू केला, छळाला वैतागलेल्या तरुणीने सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवरून, थेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मदत मागितली. सुरेक्ष प्रभूंनीही याची लगेच गंभीर दखल घेतली. या मवाल्यांना नरेल्वे अधिकाऱ्यांनी दणका दिला आणि तरुणीला तिची सीट मिळवून दिली.
Dec 20, 2015, 11:13 PM ISTरेल्वे मंत्र्यांनी १० मिनिटात बाळाच्या दुधाची सोय केली
सत्येंद्र यादव आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळासह रेल्वे प्रवास करत होते. सत्येंद्र हे १० डिसेंबरला माण्डुवाडी-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी अनेक ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती, आणि गाडीला प्रचंड उशीर होत होता.
Dec 15, 2015, 01:12 AM ISTमुंबई-गोवा वातानुकुलीत डबल डेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 10:22 AM ISTमुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
मुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
Dec 1, 2015, 06:21 PM ISTमुंबई लोकलचे दरवाजे बंद करणार, शिवसेनेचा विरोध
मुंबई लोकलने प्रवास करताना गर्दीच्या बळींची संख्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून मेट्रोप्रमाणे लोकलचे कोच तयार करुन दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलाय. मात्र, दरबाजे बंद करुन गर्दी कमी होणार नाही, असे म्हणत शिवसेनेने प्रभूंच्या निर्णयाला विरोध दर्शविलाय.
Dec 1, 2015, 06:17 PM ISTपॅरालिसीस झालेल्या वडिलासांठी साक्षात रेल्वेमंत्री 'प्रभू' पुन्हा आले धावून
यशवंतपूर ते बिकानेर दरम्यान आपल्या पॅरालिसीस झालेल्या वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या पंकज जैन या यांच्या मदतीला स्वत: प्रभू धावून आले. पंकज जैन हे आपल्या वडिलांना उपचाराकरिता मेडतारोड रोड येथे घेऊन चाले होते. पण ट्रेन फक्त 5 मिनिटं थांबणार असल्याने सामानसह ट्रेनमधून उतरायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.
Nov 30, 2015, 05:01 PM ISTएका ट्विटने त्या महिलेला मिळाली तात्काळ मदत
अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना काही अचानक घडले तर लगेचच मदत मिळणं शक्य नसत. मात्र एका ट्विटद्वारे आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहयोगामुळे रेल्वे प्रवासादरम्यान महिलेला तात्काळ मदत मिळाली. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे नाव नम्रता महाजन असे आहे. एक पुरुष प्रवासी त्रास देत असल्याचे ट्विट तिने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ या महिलेला मदत पुरवली.
Nov 28, 2015, 10:49 AM IST