बुलडाणा : खामगाव-जालना रेल्वेमार्ग १०४ वर्षांपासून अर्धवट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 10:04 AM ISTअमृतसर : रेल्वे अर्थसंकल्प - उत्तर भारतीयांच्या काय आहेत अपेक्षा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 10:03 AM ISTकोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा?
कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का? दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
Feb 26, 2015, 07:44 AM ISTLIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही
भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 26, 2015, 07:32 AM ISTरेल्वे बजेट : पुणेकरांना 'प्रभु' पावणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 01:41 PM ISTकोकणवासियांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर...
सावंतवाडी - गोवा रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केलंय.
Feb 18, 2015, 01:01 PM ISTभारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!
देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं.
Jan 14, 2015, 10:56 AM ISTकोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक- रेल्वेमंत्री
कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. तसंच कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. मालवण इथं रेल्वेमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं ते बोलत होते.
Jan 11, 2015, 05:47 PM ISTरेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री
रेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री
Jan 10, 2015, 10:38 AM ISTगर्दीवर रेल्वेमंत्र्यांनी सुचवलेल्या उपयावर या प्रतिक्रिया...
गर्दीवर रेल्वेमंत्र्यांनी सुचवलेल्या उपयावर या प्रतिक्रिया...
Jan 9, 2015, 10:06 AM ISTसुरेश प्रभू यांनी केले उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचे कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:06 PM ISTलोकल प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांचा पर्याय
लोकल सेवेवरील ताण या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरूवारी चर्चा केली. या बैठकीत लोकल सेवेवर येणारा ताण टाळण्यासाठी कार्यालयीन कामांच्या वेळा बदलाव्यात, अशी सूचना सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
Jan 8, 2015, 07:12 PM ISTलोकलवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सुचवला उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 06:16 PM ISTसुरेश प्रभूंविरोधात आंदोलन, निलेश राणेंसह कार्यकर्ते ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:40 PM IST