लोकेश राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये बनवला दुसरा सर्वात मोठा स्कोअर
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शतक ठोकलं आहे.
Sep 11, 2018, 08:46 PM ISTइतिहासाची आठवण करुन देत गावस्कारांनी रवी शास्त्रींना दाखवला आरसा
रवी शास्त्रींना गावस्करांचं उत्तर
Sep 7, 2018, 04:10 PM ISTइम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण या भारतीयांनी फेटाळलं
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.
Aug 15, 2018, 06:58 PM ISTभारतीय क्रिकेटपटूंनी धुडकावले इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण
कसोटी मालिकेतील समालोचन करण्यास व्यस्त असल्याचं कारण त्यांनी पुढे केलंय.
Aug 12, 2018, 11:20 AM IST'फक्त अजिंक्य रहाणेच सल्ला घ्यायला येतो'
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.
Aug 7, 2018, 06:14 PM ISTइम्रान खानच्या शपथविधीला जाणार का? सुनिल गावसकर म्हणतात...
पीटीआय पक्षाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.
Aug 6, 2018, 06:06 PM ISTइम्रान खान यांच्या शपथविधीला या भारतीयांना निमंत्रण
पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत.
Aug 1, 2018, 07:57 PM ISTधोनीची बॅटिंग पाहून गावसकर यांना ती खेळी आठवली
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला.
Jul 17, 2018, 04:00 PM ISTभारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या काही खेळाडूंवर टीका केली आहे.
May 17, 2018, 05:24 PM ISTबीसीसीआयकडून विराट कोहलीची खेल रत्नसाठी शिफारस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 04:45 PM ISTहे खेळाडू मुंबईच्या पराभवाला जबाबदार- सुनील गावसकर
यंदाच्या टी-20 मोसमामध्ये मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही.
Apr 17, 2018, 09:06 PM ISTB'day Special : गावस्कर यांच्याअगोदर 'या' व्यक्तीच्या नावे फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड
क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सुरूवातीचा काळ भरपूर संघर्षाचा होता. संघाने ज्या खेळाडूंच्या उत्तम खेळामुळे विजयाचा आस्वाद घेतला त्यामध्ये प्रमुख नाव होत पॉली उमरीगर. पॉली हे भारतातील सर्वात उत्तम फलंदाजांपैकी एक आहे. ज्यांनी पहिल्यांदा दुहेरी शतक लगावून भारताला एक वेगळा क्लास मिळवून दिला.
Mar 28, 2018, 08:53 AM ISTINDvsSA: विराट कोहलीने धोनी-गावस्करचा 'हा' रेकॉर्ड मोडला
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीने एक नवा कारनामा केला आहे.
Jan 26, 2018, 06:56 PM ISTविराटनं सचिन-द्रविडला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Jan 18, 2018, 10:06 PM ISTसेंच्युरियन पराभव : धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको होती - गावस्कर
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घ्यायला नको हवी होती, असे मत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलेय. टीम इंडियाचा सेंच्युरियन कसोटीत झालेल्या पराभवानंतर गावस्करांनी हे मत व्यक्त केले.
Jan 17, 2018, 09:13 PM IST