गावसकर म्हणतात हा होईल टीम इंडियाचा कोच
रवी शास्त्री हा टीम इंडियाचा कोच होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
Jul 5, 2017, 09:09 PM IST'प्रशिक्षकाची निवडही कोहलीनंच करावी'
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनं राजीनामा दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
Jun 22, 2017, 03:50 PM IST'कुंबळेला विरोध करणाऱ्यांना टीम बाहेर काढा'
अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला लागल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलाच गदारोळ उडाला आहे.
Jun 21, 2017, 04:20 PM ISTएकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनं हातात घेतला विजयाचा कप!
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशालामध्ये पार पडलेल्या चौथ्या मॅचमध्ये भारतानं आपला विजय निश्चित केला... आणि भारतीय फॅन्सनं एकच जल्लोष केला... धर्मशाला टेस्ट जिंकण्यासोबत भारतानं सीरिजवरही ताबा मिळवलाय. उल्लेखनीय म्हणजे, या निमित्तानं या सीरिजचा कप एकाच वेळी तीन भारतीय कॅप्टन्सनी हातात घेतलेला पाहायला मिळाला.
Mar 28, 2017, 12:08 PM ISTविराटने तोडला सुनील गावस्करांचा रेकॉर्ड
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ज्याप्रमाणे धावांचा पाऊस पाहायला मिळाला. त्यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमांचीही नोंद झाली.
Feb 13, 2017, 03:05 PM IST...म्हणून गावस्करांना धोनीच्या निर्णयाने आश्चर्य नाही वाटले
महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला मात्र गावस्करांनी या निर्णय़ावर आश्चर्य व्यक्त केलेले नाही.
Jan 5, 2017, 05:01 PM ISTआयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे
भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे.
Oct 11, 2016, 06:51 PM ISTवाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग
वाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग
May 31, 2016, 10:58 PM ISTगावस्करांच्या विधानावर युसूफची नाराजी
युसुफ पठाणच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला.
May 3, 2016, 01:07 PM IST२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी
मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.
Apr 20, 2016, 03:48 PM ISTशिखर धवन यामुळे आहे आऊट ऑफ फॉर्म
भारताचा ओपनर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात
Apr 20, 2016, 10:32 AM ISTआयपीएल राज्याबाहेर न्यायला गावसकर, द्रविडचा विरोध
महाराष्ट्रामधल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 13 सामने राज्याबाहेर न्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले.
Apr 14, 2016, 09:54 PM ISTस्पिनर्सनी नोबॉल टाकणे अस्वीकारार्ह - गावस्कर
टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याने लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केलीये.
Apr 2, 2016, 10:29 AM IST'अनुष्कावर टीका करणाऱ्यांच्या आयुष्यात प्रेम नाही'
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर विराट कोहलीवरुन अनुष्का शर्माला चिडवणाऱ्यांवर भडकले आहेत.
Mar 29, 2016, 04:59 PM ISTभारत vs पाकिस्तान मुकाबला, गावसकरांचा टीम इंडियाला मोठा सल्ला
टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा अनेक वेळा सामना झाला आहे. भारत आतापर्यंत वरचढ ठरलाय. मात्र, उद्या होणाऱ्या सामन्याआधी सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
Mar 18, 2016, 07:56 PM IST