२६/११ विसरलात, पाकशी मॅच नकोच- गावस्कर
पाकिस्तान-इंडिया क्रिकेट सीरीजवर चौफर शाब्दिक हल्ला होत असताना आता खुद्द ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी तोफ डागली आहे.
Jul 17, 2012, 11:32 AM ISTभारत-पाक मालिकेला गावस्करांचा विरोध
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तान सहकार्य करत नसताना पाकिस्तानसोबत वन डे मालिका खेळविण्यास माजी कसोटी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध केला आहे. मुंबई हल्लाच्या तपासात पाकचे सहकार्य नसताना अशी मालिका खेळविण्यावर गावस्कर यांनी टीकेची झोड उठवली आहे.
Jul 16, 2012, 08:19 PM ISTगावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे
माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Jan 6, 2012, 11:37 PM ISTदिग्गज खेळाडू वि. बीसीसीआय
भारताच्या दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर हल्ला चढवलाय. माजी क्रिकेटपटून सुनिल गावस्कर आणि अनिल कुंबळे यांनी बीसीसीआय टीका केलीय. टीम इंडियाचे हे दोन दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत.
Dec 14, 2011, 10:31 AM IST