Ravi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत
Ravi Yoga 2023 : 17 ऑक्टोबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.
Oct 16, 2023, 09:50 PM ISTVishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत संयोग! 5 राशींच्या लोकांवर धनवर्षाव
Vishkumbh/Preeti Yoga :नवरात्रीचा दुसरा दिवस महादेव आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. आज लक्ष्मी योग, बुद्धादित्य योग, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सोबत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत योग तयार झाला आहे. त्यामुळे 5 राशींचं भाग्य उजळून निघणार आहे.
Oct 16, 2023, 04:00 AM ISTसूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान
50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे.
Oct 15, 2023, 10:09 PM ISTInteresting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?
Interesting Fact : अवकाश... एक वेगळीच दुनिया. या आपल्यापासून कैक मैल दूर असणाऱ्या या विश्वात नेमकं काय सुरुये हे आपल्याला आता सहजपणे कळू लागलं आहे.
Sep 30, 2023, 03:49 PM IST
रविवारी न चुकता करा 'हे' काम, नशीब पालटून मिळेल अमाप पैसा
Sunday Miracles: सुर्याला अर्घ्यदान करताना ओम आदित्य नम: किंवा ओम घृणि सुर्याय नम: या मंत्राचा जप करावा. सुर्यदेवाला रविवारी लाल रंगाचे फूल अर्पण करावे. यामुळे अडथळे दूर होतात. सुर्याला अर्घ्यदान करताना सोबत फूल आणि तांदूळही ठेवावेत.
Sep 10, 2023, 06:28 AM ISTSpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ
NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.
Sep 5, 2023, 10:24 AM ISTआदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट
ISRO Sun Mission: आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते.
Sep 5, 2023, 09:45 AM ISTVIDEO | चांद्रयानानंतर भारताची सूर्याकडे झेप, आदित्य एल-1 कशी करणार अभ्यासासाठी मदत?
Aditya L1 Mission how it will help ISRO for sun s study
Sep 2, 2023, 07:15 PM ISTकधी गोल तर कधी तिरका , चंद्र नेहमी वेगळ्या आकारांमध्ये का दिसतो ?
चंद्र रोज का दिसत नाही आणि रोज पूर्ण आकारात का दिसत नाही. किंवा तो रोज वेगळ्या आकारात कसा दिसतो. हा एक अवघड प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर थोडे मोठे आहे. त्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा संबंध समजून घ्यावा लागेल.
Sep 2, 2023, 12:38 PM IST
घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी कशी कळायची वेळ ?
आजच्या व्यस्त जीवनात घड्याळाच्या काट्यावर लक्ष न ठेवता कोणतेही काम पूर्ण करणे खरोखर कठीण आहे. हाताच्या घड्याळापासून ते भिंतीवरच्या घड्याळापर्यंत सर्व गोष्टींचा शोध कसा लागला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Sep 1, 2023, 03:31 PM IST
सूर्य, शनी आणि राहूची बनतेय घातक दृष्टी; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ
Astrology : बदलाचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. सूर्य, शनि आणि राहू यांची मिळून एक घातक दृष्टी तयार होत आहे. त्याचप्रमाणे मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ दोष तयार होतोय.
Aug 31, 2023, 05:56 AM ISTसूर्याचा खरा रंग कोणता? तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला माहित्येय का सूर्याचा खरा रंग कोणता ते?
Aug 29, 2023, 05:46 PM IST'आदित्य'भारत: सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करणार, इस्रोची महत्त्वाची मोहिम
Isro to launch Aditya L1 mission to study Sun
Aug 28, 2023, 05:05 PM ISTचांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण
चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे. 2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे.
Aug 28, 2023, 03:58 PM ISTAstronomical Event 2023 : आज सूर्य आणि शनीच्या मध्यभागी येणार पृथ्वी, दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा
Saturn Earth Sun : आज खगोलप्रेमींसाठी मेजवानी आहे असंच म्हणायला हवं. कारण आज दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा पाहिला मिळणार आहे. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून शनी, पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत असणार आहे.
Aug 27, 2023, 06:00 AM IST