कुठेहि असताना काय वेळ झाली हे कळणं अगदी सोपं असत फक्त घड्याळा कडे एक नजर टाकली कि वेळेचा पत्ता कळतो पण घड्याळ नसताना पूर्वीच्या काळात वेळ कशी कळत असेल ?
घड्याळाच्या आविष्करणा अगोदर कशी होत असतील रोजची सर्व कामे ?
आपली रोजची कामं ही ठरवलेल्या वेळा नुसारच होतात पण जर कधी वेळच नसेल ठाऊक तर कसा जाणार तुमचा दिवस
आधीच्या काळात घड्याळ नव्हते तरीही लोकांची कामे वेळेवर पूर्ण होत असत.
पूर्वी घड्याळ नसतानाही लोक सूर्याच्या प्रकाशाने वेळेचा अंदाज बांधायचे.
पण हे अंदाज बांधणे कधी कधी ढगाळ परिस्थितीमुळे कठीण व्हायचे.
अशा वातावरणामुळे अनेकदा वेळ ओळखणं कठीण असायचं
काही वेळा नंतर पाण्याच्या मदतीनेहि वेळेचा शोध घेतला गेला होता. ( फोटो सौजन्य - freepik )